1) सोनुला पास होण्यासाठी 40% गुणांची गरज असतांना तीला 180 गुण मिळालेवती 180 गुणांनी नापास झाली तर ती परिक्षा किती गुणांची असेल?
- 800
- 900
- 700
- 750
Answer: 900
Explanation: #
2) एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 5% खर्च करतो व नंतर उर्वरीत रकमेच्या 75% खर्च करतो तर त्याच्याकडे 950 रुपये उरतात तर त्याचा एकूण पगार किती?
- 9500
- 6575
- 4000
- 3500
Answer: 4000
Explanation: #
3) एका शाळेत 850 मुले आहेत. त्यापैकी 44% मुस्लीम 28% हिंदू व 10% शिख आहेत तर इतर मुले किती?
- 173
- 163
- 153
- 143
Answer: 153
Explanation: #
4) संत्राच्या किंमतीत 20% घट झाल्यामुळे एक व्यक्ती 25 रुपयात पाच संत्रे खरेदी करतो तर प्रती डझन किती रुपये किंमत कमी झाली?
- 12
- 15
- 12.50
- 13
Answer: 12
Explanation: #
5) एका शाळेतील मुला मुलींचे प्रमाण 3 : 2 आहे. जर 20% मुले व 25% मुली वयस्कार आहेत तर वयस्कार नसलेल्या मुलामुलीचे प्रमाण किती?
- 58%
- 78%
- 67.5%
- 82.5%
Answer: 78%
Explanation: #
6) एका गाडीच्या टँकमध्ये 38 लीटर पेट्रोल भरल्यानंतर टँक 5% रिकामी होती तर टँक पूर्ण भरण्यास आनखी किती लिटर पेट्रोल लागेल?
- 38 ली.
- 40 ली
- 38.5 ली
- 2 ली
Answer: 2 ली
Explanation: #
7) 9 मीली क्रिममध्ये 50% अल्कोहोल आहे. त्यात किती मिली पाणी टाकावे म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 30% होईल?
- 3
- 4
- 5
- 6
Answer: 6
Explanation: #
8) सफरचंदाच्या किंमतीत घट झाल्यामुळे 1.25 रुपयांऐवजी 1 रुपयात 3 सफरचंद खरेदी करतो तर सफरचंदाच्या किंमतीत किती टक्के घट झाली?
- 20%
- 25%
- 30%
- 33 1⁄3 %
Answer: 20%
Explanation: #
9) 99 चे 3 1 ⁄33 + 198 चे 1⁄ 66 + 100 चे 11 ⁄ 20 = ?
- 300
- 358
- 298
- यापैकी नाही
Answer: 358
Explanation: #
10) एक व्यक्ती दरमहा 20000 रुपये कमवितो त्यापैकी तो 20% कपडे, 30% मनोरंजन व 10% पेट्रोलवर खर्च करतो तर एकूण किती रुपये बचत करतो?
- 8000
- 7000
- 9000
- 12000
Answer: 8000
Explanation: #