सराव प्रश्नसंच -12 - Maths & Resoning

1) एका संख्‍येचे 20% म्‍हणजे 112 तर त्‍याच संख्‍येचे 130% म्‍हणजे किती?

  1. 378
  2. 272
  3. 728
  4. 782

Answer: 728

Explanation: #


2) एक संख्‍या 25% ने वाढविल्‍यास 1500 रु. होते तर मुळ संख्‍या किती?

  1. 1200
  2. 1600
  3. 1875
  4. 1300

Answer: 1200

Explanation: #


3) एक संख्‍या 20% ने कमी केल्‍यास 4800 होते तर मुळ संख्‍या कोणती?

  1. 4300
  2. 5500
  3. 8000
  4. 6000

Answer: 6000

Explanation: #


4) 30 लीटर द्रावणात 20% अल्‍कोहोल आहे व उर्वरीत पाणी आहे. जर द्रावणात 6% पाणी मिसळल्‍यास अल्‍कोहोलचे प्रमाण किती?

  1. 20
  2. 16.66
  3. 9.33
  4. 13.33

Answer: 16.66

Explanation: #


5) एका गावाची लोकसंख्‍या 8000 आहे तीन वर्ष अनुक्रमे तेथील लोकसंख्‍या 10%, 20% व 30% वाढली तर 3 वर्षानंतर एकूण लोकसंख्‍या किती?

  1. 14800
  2. 12500
  3. 13728
  4. 15200

Answer: 13728

Explanation: #


6) एका गावची लोकसंख्‍या 20000 आहे ती 5%, 10% व 20% ने कमी अनुक्रमे 3 वर्ष कमी झाली तर एकूण शिल्‍लक लोकसंख्‍या किती?

  1. 13680
  2. 12000
  3. 15000
  4. 14200

Answer: 13680

Explanation: #


7) विद्युत कंपनीने विद्युत दर शेकडा 20 ने वाढविला व दुसर्‍या वर्षीपुन्‍हा शेकडा 15 ने भाव वाढविला हा वाढीवदर एकदाच वाढवायचा झाल्‍यास विजेचा दर शेकडा कितीने वाढवावा लागेल? (TET 14)

  1. 35%
  2. 5%
  3. 38%
  4. 17.5%

Answer: 38%

Explanation: #


8) एक संख्‍या 45% ने वाढविली तेव्‍हा तीची किंमत 116 होते तर ती संख्‍या कोणती? (तलाठी नागपूर 2016)

  1. 82
  2. 80
  3. 75
  4. 85

Answer: 80

Explanation: #


9) 980 चे 51% + 540 चे 31% = ? (तलाठी सातारा 2014)

  1. 676.2
  2. 667.2
  3. 687.2
  4. 767.2

Answer: 667.2

Explanation: #


10) एका गावची लोकसंख्‍या 25700 होती. तिच्‍यामध्‍ये 3% ने वाढ झाली असता त्‍या गावाची लोकसंख्‍या किती? (तलाठी सातारा 2014)

  1. 26471
  2. 27417
  3. 26147
  4. 26482

Answer: 26471

Explanation: #