सराव प्रश्नसंच -14 - Maths & Resoning

1) (100 चे 80%) (80 चे 20%) = ? (तलाठी नांदेड 2009)

  1. 4
  2. 6
  3. 9
  4. 5

Answer: 5

Explanation: #


2) एका वर्गात 70 विद्यार्थी होते त्‍यातील 21 विद्यार्थी नापास झाले तर पास झालेल्‍या विद्यार्थ्‍यांची टक्‍केवारी किती? (सातारा तलाठी 2011)

  1. 65%
  2. 70%
  3. 30%
  4. 60%

Answer: 70%

Explanation: #


3) कोणत्‍या संख्‍येचा शेकडा 7 म्‍हणजे 49 होय. (तलाठी सातारा 2011)

  1. 7
  2. 70
  3. 700
  4. 700

Answer: 70

Explanation: #


4) एका संख्‍येच्‍या 56% व 39% मधील अंतर 425 आहे तर ती संख्‍या कोणती? (तलाठी चंद्रपूर 2010)

  1. 1500
  2. 200
  3. 2000
  4. 2500

Answer: 2500

Explanation: #


5) एक संस्‍थेतील 820 कर्मचार्‍यांपैकी 20% कर्मचार्‍यांला पदोन्‍नती मिळाली तर किती कर्मचार्‍यांना पदोन्‍नती मिळाली नाही? (तलाठी चंद्रपूर 2010)

  1. 680
  2. 668
  3. 656
  4. 674

Answer: 656

Explanation: #


6) एका व्‍यक्‍तीने आपल्‍या पगाराच्‍या 15% बचत केली तर त्‍याचा पगार 15000 रु. असल्‍यास बचत किती? (तलाठी चंद्रपूर 2010)

  1. 1500
  2. 2150
  3. 3250
  4. 2250

Answer: 2250

Explanation: #


7) एका परिक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्‍तीर्ण झाले 20% विद्यार्थी गणितात अनुत्‍तीर्ण झाले व दोन्‍ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्‍तीर्ण झाले तर त्‍या परिक्षेत किती टक्‍के विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले? (तलाठी यवतमाळ 2010)

  1. 30%
  2. 25%
  3. 70%
  4. 60%

Answer: 70%

Explanation: #


8) एका वर्तुळाची त्रिज्‍या 12% ने वाढविल्‍यास परिघ किती टक्‍केने वाढेल? (तलाठी नगर 2010)

  1. 12%
  2. 24%
  3. 44%
  4. 48%

Answer: 12%

Explanation: #


9) 1% च्‍या निम्‍ये किती? (MPSC ASST 2012)

  1. 0.05
  2. 0.005
  3. 0.02
  4. 0.2

Answer: 0.005

Explanation: #


10)बाजीराव आपल्‍या पगाराच्‍या दरमहा 15% बचत करतो जर तो वर्षाअखेर 28800रु. बचत करतो तर दरमहा पगार किती? (तलाठी नांदेड 2009)

  1. 8000
  2. 12000
  3. 19200
  4. 16000

Answer: 16000

Explanation: #