1) संजुच्या बँकेत सुमारे 9000 रु. बचत आहे. तो आता दर महिण्याला 200 रु. बँकत जमा करतो तर 24 व्या महिण्यानंतर त्याची एकूण बचत किती असेल?
- 13800
- 12600
- 13400
- 13600
Answer: 13600
Explanation: #
2) 11, 17, 23, 29, 35..............यातील 21 वे पद कोणते.
- 113
- 131
- 129
- 133
Answer: 131
Explanation: #
3) 11, 20, 29, 38, 47...........यात 40 वे पद शोधा.
- 155
- 255
- 225
- 185
Answer: 155
Explanation: #
4) 30, 35, 40, 45..............यात 40 वे पद शोधा.
- 215
- 195
- 225
- 230
Answer: 225
Explanation: #
5) 130, 134, 138, 142, 146...........यातील 18 वे पद सांगा.
- 198
- 200
- 190
- 192
Answer: 198
Explanation: #
6) चंदूचा आताचा पगार 22800 आहे व त्याचा दरमहा पगार 600 रुपयाने वाढतो तर 38 महिण्यानंतर त्याचा एकूण पगार किती?
- 44000
- 45000
- 46600
- 44600
Answer: 45000
Explanation: #
7) श्रीकांत एका रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे 50 रुपये होते व त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 5 रु. वाढ होते. जर श्रीकांतने 19 किलोमीटर प्रवास केला तर तो एकूण किती रुपये रिक्षावाल्याला देईल.
- 130
- 135
- 145
- 140
Answer: 140
Explanation: #
8) निलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 मध्ये महिण्याच्या पहिल्या दिवशी 2 रु. नंतर 4 रु. नंतर 6 रु. याप्रमाणे पैसे गुंतविले तर फेब्रुवारी 2010 मध्ये किती रुपये गुंतवेल?
- 806
- 800
- 812
- 814
Answer: 812
Explanation: #
9) एका नाटयगृहात पहिल्या रांगेत 18 लोक, दुसर्या रांगेत 21 लोक, तिसर्या रांगेत 24 लोक याप्रमाणे 25 व्या रांगेपर्यंत एकूण लोक किती?
- 1340
- 1350
- 1360
- 1328
Answer: 1350
Explanation: #
10) एका राणात पहिल्या रांगेत 24 झाडे, दुसर्या रांगेत 27 झाडे तिसर्या रांगेत 30 झाडे आहेत. तर एकूण 30 रांगा असल्यास एकूण किती झाडे होतीत?
- 1575
- 1600
- 1450
- 1475
Answer: 1575
Explanation: #