1) 15, 22, 29, 36........यात 22 वे पद कोणते येईल.
Explanation: येथे a = 15, n= 22, d = 7 यात 22 वे पद = [a (n-1)d] 15+(22-1)7 15+21 x 7 15+147 = 162
2) 21, 26, 31, 36...........यातील 20 वे पद कोणते?
Explanation: a = 21, n = 20, d = 5
a + (n – 1) d
21+(20-1)x 5
21+19 x 5
21+95 = 116
3) 13, 17, 21, 25............यात 38 वे पद कोणते?
Explanation: a = 13, n = 38, d = 4
= a+(n-1)d
13+(38 – 1) x 4
13+37 x 4
13+148 =161
4) 25, 27, 29, 31..........यात 13 वे 23 वे पद शोधा.
Explanation: 13 वे पद 25+(13-1)x2
25+12x2
25+24 = 49
23 वे पद 25+(23-1)x2
25+22 x 2
25+44 = 69
5) 3 ने भाग जाणार्या तीन अंक नैसर्गिक संख्या किती?
Explanation: 3 अंकी 3 ने भाग जाणारी लहान संख्या 102,
3 अंकी 3 ने भाग जाणारी मोठी संख्या 999
म्हणजे श्रेणी 102, 105, 108...........999 यात एकूण पदे किती
शेवटचे पद = a+(n-1)d
999 = 102+(n-1)3
999 = 102+3n-3
999 = 99 + 3n
3n = 999 – 99
3n = 900
\[n=\frac{900}{3}=300\]
6) 4 ने भाग जाणार्या तीन अंकी एकूण संख्या किती?
Explanation: 4 ने भाग जाणारी लहान संख्या 100
4 ने भाग जाणारी मोठी संख्या 996
शेवटचे पद = a+(n-1)d
996 = 100 + (n-1)4
996 = 100 + 4n – 4
996 = 96 + 4n
4n = 996 – 96
4n = 900
\[n=\frac{900}{4}=225\]
7) रामच्या बँकेत एकूण 5000 रुपयेजमा आहेत तो आता दर महिण्याला 300 रुपये बँकेत जमा करतो तर 34 व्या महिण्यानंतर त्याची एकूण बचत किती?
Explanation: a = 5000, n = 34, d = 300
शेवटचे पद = a+(n-1)d
= 5000 + (34-1)300
= 5000+33 x 300
= 5000 + 9900
= 14900 रुपये
8) रोशनच्या पगार सध्या 12000 रुपये दरमहा आहे. त्याचा पगार दर महिण्याला 275 रुपयाने वाढतो तर 22 व्या महिण्यानंतर त्याचा पगार किती?
Explanation: a = 12000, n = 22, d = 275 = a+(n-1)d = 12000+(22-1)275 = 12000+21 x 275 = 12000 + 5775 =17775 रुपये
9) शाम एका रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे 15रु. होते. त्यानंतर प्रत्येक किमी ला 3 रु. वाढ होते जर शामने 27 किमीचा प्रवास केला तर त्याने रिक्षावाल्याला किती पैसे दिले?
Explanation: a = 15, n = 27, d = 3
= a+(n-1) x 3
= 15+(27-1) x 3
= 15+26 x 3
= 15+78
= 93
10) शुभांगी पहिल्या दिवशी 4 मिनिटे सलग धावली व ती प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 5 मिनिटे आधी धावते तर धावण्याचा कालावधी 94 मिनिटे होण्यासाठी किती दिवस लागतील?
Explanation: a = 4, d = 5 शेवटचे पद = 94
शेवटचे पद = a+(n-1)d
94 = 4+(n-1)5
94 = 4+5n-5
94 = 5n – 1
5n = 94 + 1
5n = 95
n = 95 ⁄5 = 19 दिवस