1) 820 रुपयांची वस्तू 900 रुपयाला विकली तर निव्वळ नफा किती?
Explanation: नफा = खरेदी किंमत – विक्री किंमत
900 – 820 = 80 रुपये नफा
2) 560 रुपयांची रेडीओ 500 रुपयांना विकल्यास निव्वळ तोटा किती?
Explanation: तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत 560 – 500 = 60 रु. तोटा
3) सव्वा रुपयाला एक या प्रमाणे 100 वस्तु खरेदी केल्या व प्रत्येक वस्तु 1.5 रुपयाला विकल्यास नफा किती?
Explanation: 100 x 1.25 = 125 खरेदी
100 x 1.50 = 150 विक्री
150 – 125 = 25 नफा
4) एक वस्तू 1000 रुपयाला खरेदीकरून 1200 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती?
Explanation: 1200 – 1000 = 200 नफा
1000 वर 200
100 वर x
\[x=\frac{200\times 100}{1000}\]=20%
5) एक वस्तू 20 रुपयाला खरेदी केली व 21 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? (Railway 2014)
Explanation: 21 – 20 = 2 रु. नफा
20 वर 1
100 वर x
\[x=\frac{100\times 1}{20}\] = 5% नफा
6) एका दुकानदाराने एक पेन 95 रुपयांना खरेदी केला व 100 रुपयांना विकला तर शेकडा नफा किती? (Post 2015)
Explanation: 100 – 95 = 5 नफा
95 वर 5
100 वर x
\[x=\frac{100\times 5}{95}\] = 5.26% नफा
7) एक वस्तु 400 रुपयांना खरेदी करून 320 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती?
Explanation: 400 – 320 = 80 रु. तोटा
400 वर 80
100 वर x
\[x=\frac{100\times 80}{400}\]= 20% तोटा
8) एक TV ची खरेदी किंमत 7500 आहे व विक्री किंमत 6250 आहे तर शेकडा तोटा किती?
Explanation: 7500 – 6250 = 1250 रु.
7500 वर 1250
100 वर x \[x=\frac{100\times 1250}{7500}\] = 16.66% तोटा
9) एक सोफा ज्याची खरेदी किंमत 18000 रु. आहे. व त्याची विक्री किंमत 14400 रु. आहे तर या व्यवहारात शेकडा तोटा किती?
Explanation: 18000 – 14400 = 3600 रु. तोटा
18000 वर 3600
100 वर x
\[x=\frac{100\times 3600}{18000}\] = 20% नफा