1) 150 रुपयांची घड्याळ 180 रुपयाला विकल्यास शे. नफा किती?
- 30%
- 20%
- 25%
- 18%
Answer: 20%
Explanation: #
2) एक कॅलकूलेटर 120 रु. ला खरेदी केले व 108 रु. ला विकले तर शेकडा तोटा किती?
- 10%
- 12%
- 20%
- 8%
Answer: 10%
Explanation: #
3) 175 रुपये किंमतीची पुस्तक 182 रुपयांना विकल्यास नफा किंवा तोटा शेकडा किती?
- 14% तोटा
- 4% तोटा
- 4% नफा
- 40% नफा
Answer: 4% नफा
Explanation: #
4) 3 : 50 रुपयांची वस्तु 3 : 57 रु. ला विकल्यास शेकडा नफा किती?
- 2% नफा
- 5% नफा
- 7% नफा
- 2 1⁄ 7 % नफा
Answer: 5% नफा
Explanation: #
5) मिनल ने एक कार 2,50,000 रु. खरेदी केली व ती 3,48,000 रु. विकली तर शेकडा नफा किती? (Bank 2009)
- 40%
- 39.2%
- 38.4%
- 38%
Answer: 39.2%
Explanation: #
6) एका व्यक्तीने काही वस्तु P रुपयांना खरेदी केल्या व P⁄8 रुपये प्रमाणे विक्री केले तर शेकडा नफा किती? (SSC 2009
- 30%
- 40%
- 50%
- 60%
Answer: 50%
Explanation: #
7) साखरेची किंमत 10% ने कमी झाल्यामुळे 22500 रुपयात 25 kg साखर जास्त मिळते तर साखरेची मुळ किंमत किती? (SSC 2010)
- 70
- 80
- 100
- 90
Answer: 90
Explanation: #
8) 12 वस्तुची विक्री किंमत 15 वस्तुच्या खरेदी किंमती एवढी असल्यास शेकडा नफा किती? (TRT 2014)
- 20
- 25
- 30
- 40
Answer: 25
Explanation: #
9)एक टेबल 720 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती? (CET 2011)
- 570
- 550
- 600
- 620
Answer: 600
Explanation: #
10) एक मोबाईल 20% नफ्याने विकण्याऐवजी 20% तोट्याने विकल्यास 600 रुपयांचा फरक पडतो तर मुळ किंमत किती?
- 1500
- 1600
- 1400
- 1000
Answer: 1500
Explanat ion: #