सराव प्रश्नसंच -1 - Maths & Resoning

1) 876542 मध्‍ये 7 ची स्‍थानीक किंमत लिहा.

  1. 7000
  2. 70000
  3. 700
  4. 7

Answer: 70000

Explanation:-


2) 74956 मध्‍ये 7 ची स्‍थानीक किंमत लिहा.

Answer:

Explanation:-


3) 64328 मधे 6 व 4 च्‍या स्‍थानीक किंमतीतील फरक काढा?

  1. 64000
  2. 34000
  3. 5600
  4. 56000

Answer:56000

Explanation:-


4) 25.9467 यामध्‍ये 9 व 7 च्‍या स्‍थानीक किंमतीतील फरक सांगा.

  1. 0.8993
  2. 0.9839
  3. 0.8399
  4. 0.3988

Answer:0.8993

Explanation:-


5) 24689 यात 4 ची दर्शनी‍ किंमत किती?

  1. 40
  2. 400
  3. 4
  4. 4000

Answer: 4

Explanation:-


6) 63829 यात 3च्‍या स्‍थानीक व दर्शनी किंमतीतील फरक किती?

  1. 2979
  2. 2997
  3. 2799
  4. 2999

Answer: 2997

Explanation:-


7)342849 यात डावीकडील 4 ची स्‍थानीक किंमत उजवीकडील 4च्‍या स्‍थानीक किंमतीच्‍या किती पट आहे?

  1. 10000
  2. 10
  3. 100
  4. 1000

Answer: 1000

Explanation: -


8) 597523 यात 7 च्‍या स्‍थानीक व दर्शनी किंमतीतील फरक किती?

  1. 623
  2. 7616
  3. 6993
  4. यापैकी नाही

Answer: 6993

Explanation:-


9) 647135 यात 7 व 3 च्‍या स्‍थानीक किंमतीतील फरक किती?

  1. 4
  2. 45
  3. 430
  4. 6970

Answer:6970

Explanation:-


10) 45695.786 या संख्‍येत डावीकडील 6 व उजवीकडील 6 यांच्‍या स्‍थानीक किंमतीत कितीचा फरक आहे.

  1. 599.994
  2. .
  3. 994.995
  4. 599.49
  5. 594.995

Answer: 599.994

Explanation:-