सराव प्रश्नसंच -2 - Maths & Resoning

1) 100 ते 300 पर्यंत 17 ने भाग जाणार्‍या संख्‍या किती?

  1. 10
  2. 11
  3. 12
  4. 13

Answer: 13

Explanation: #


2) सर्वात लहान पूर्ण वर्गसंख्‍या सांगा जिचा एक अवयव 2700 आहे.

  1. 10800
  2. 8100
  3. 5400
  4. 2700

Answer: 8100

Explanation: #


3) 39456 या संख्‍येत किती मिळवावे म्‍हणजे 5 ने भाग जाईल?

  1. 1
  2. 2
  3. 4
  4. 3

Answer: 4

Explanation: #


4) 4000 मधून कमीत कमी किती वजा करावे म्‍हणजे 19 ने भाग जाईल?

  1. 20
  2. 30
  3. 40
  4. 10

Answer: 10

Explanation: #


5) 3 अंकी लहानात लहान संख्‍या सांगा जीला 14 ने निशेष भाग जाईल.

  1. 112
  2. 100
  3. 114
  4. यापैकी नाही

Answer: 112

Explanation: #


6) 823642 मध्‍ये कोणती संख्‍या मिळवावे, म्‍हणजे 11 ने भाग जाईल.

  1. 1
  2. 4
  3. 7
  4. 9

Answer: 7

Explanation: #


7) 671*483 ही संख्‍या 9 ने विभाजीत होते तर * = ?

  1. 2
  2. 5
  3. 7
  4. 8

Answer: 7

Explanation: #


8) कोणत्‍या संख्‍येला 7 ने गुणल्‍यास गुणाकार प्रत्‍येक अंक 3 येईल?

  1. 47649
  2. 47719
  3. 47619
  4. 48619

Answer: 47619

Explanation: #


9) खालील कोणती संख्‍या 18 ने पूर्ण भाग न जाणारी आहे.

  1. 34056
  2. 54036
  3. 50436
  4. 65043

Answer: 65043

Explanation: #


10) खालीलपैकी कोणत्‍या संख्‍येला 24 ने पूर्ण भाग जाईल?

  1. 235728
  2. 63810
  3. 537804
  4. 3125736

Answer: 235728

Explanation: #