1) दोन संख्यांचे गुणोत्तर 6 : 11 असून मसावी 12 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
- 132
- 72
- 18
- 6
Answer: 72
Explanation: #
2) दोन संख्यांचे गुणोत्तर 3 : 7 असून मसावी 18 आहे तर लहान संख्या कोणती?
- 180
- 45
- 126
- 54
Answer: 54
Explanation: #
3) दोन संख्यांचे गुणात्तर 1 : 5 असून मसावी 10 आहे तर त्या संख्यांमधील फरक किती?
- 40
- 50
- 10
- 60
Answer: 40
Explanation: #
4) दोन संख्यांची मसावी 12 असून त्याचा गुणाकार 216 आहे तर लसावी किती?
- 15
- 27
- 18
- 24
Answer: 18
Explanation: #
5) दोन संख्यांचा गुणाकार 200 असून मसावी 5 आहे तर लसावी काढा?
- 15
- 40
- 1000
- 100
Answer: 40
Explanation: #
6) दोन संख्यांचा गुणाकार 264 असून लसावी 24 आहे तर मसावी किती?
- 11
- 12
- 15
- 24
Answer: 11
Explanation: #
7) 20, 30 व 40 ने भाग जाणारी लहान संख्या कोणती?
- 240
- 100
- 60
- 120
Answer: 120
Explanation: #
8) एका टोपलीत काही मणी आहेत त्यांच्या 12, 16 किंवा 18 मण्यांच्या माळा तयार करता येतात तर एकूण मणी किती?
- 144
- 288
- 72
- 216
Answer: 144
Explanation: #
9) आंब्याच्या पेट्यामध्ये भरण्यासाठी काही आंबे आणले त्यात अनुक्रमे 27, 33 किंवा 15 आंबे भरल्यास एकही आंबा उरत नाही तर एकूण आंबे किती?
- 1485
- 1258
- 5841
- 5148
Answer: 1485
Explanation: #
10) दोन खेळाडू गोलाकार अनुक्रमे 60 व 40 मिनिटात एक फेरा पूर्ण करतात जर त्यांनी 2 वाजता धावायला सुरूवात केली तर किती वेळानंतर ते दोघेही आरंभबिंदूवर भेटतील?
Answer: 120 Explanation: #