सराव प्रश्नसंच -3 - Maths & Resoning

1) दोन संख्‍याचा लसावी 70 असून मसावी 15 आहे त्‍यापैकी एक संख्‍या 35 असल्‍यास दुसरी संख्‍या कोणती?

  1. 60
  2. 30
  3. 105
  4. 45

Answer: 30

Explanation: #


2) 20, 25 व 30 ने निशेष भाग जाणारी संख्‍या कोणती?

  1. 250
  2. 400
  3. 150
  4. 300

Answer: 300

Explanation: #


3) अशी लहानात लहान संख्‍या कोणती की जिच्‍यात 5 मिळविल्‍यास 10, 12 व 15 ने भाग जाईल?

  1. 125
  2. 65
  3. 95
  4. 45

Answer: 62

Explanation: #


4) अशी लहानात लहान संख्‍या कोणती जिला 5, 7 व 14 ने भागल्‍यास 3 बाकी उरतील?

  1. 43
  2. 37
  3. 73
  4. 66

Answer: 73

Explanation: #


5) एका शाळेतील मुलांच्‍या 20, 35 किंवा 45 रांगा तयार केल्‍यास प्रत्‍येक वेळी 10 विद्यार्थी उरतात तर एकूण विद्यार्थी किती?

  1. 940
  2. 680
  3. 620
  4. 1260

Answer: 1260

Explanation: #


6) अशी लहानात लहान संख्‍या सांगा की जिला 16 ने भागल्‍यास बाकी 5 उरते, 18 ने भागल्‍यास 7 बाकी उरते व 24 ने भागल्‍यास 13 बाकी उरते.

  1. 133
  2. 155
  3. 288
  4. 101

Answer: 133

Explanation: #


7) एका टोपलीत काही फुले आहेत त्‍यांच्‍या 20, 40 व 50 फुलांच्‍या हारा तयार केल्‍यास अनुक्रमे 10, 30 व 40 बाकी करतात तर एकूण फुले किती?

  1. 180
  2. 190
  3. 210
  4. 420

Answer: 190

Explanation: #


8) दोन संख्‍यांचा मसावी हा लसावीच्‍या \[\frac{1}{3}\] पट आहे जर मसावी 24 आहे व एक संख्‍या 72 आहे तर दुसरी संख्‍या कोणती?

  1. 24
  2. 36
  3. 54
  4. 72

Answer: 24

Explanation: #


9) दोन संख्‍याचा मसावी 12 असल्‍यास लसावी किती?7

  1. 68
  2. 45
  3. 36
  4. 27

Answer: 36

Explanation: #


10) कोणत्‍या मोठ्यात मोठ्या संख्‍येने 77, 147 व 252 या संख्‍यांना भागल्‍यास बाकी सारखीच उरते?

  1. 45
  2. 35
  3. 55
  4. 45

Answer: 35

Explanation: #