1) एका संख्येला 7 ने गुनून 7 मिळविल्यास येणार्या संख्येला 13 ने निशेष भाग जातो. तर ती संख्या कोणती? (तलाठी सातारा 2011)
- 25
- 26
- 53
- 40
Answer: 25
Explanation: #
2) तीन क्रमवार संख्याची बेरीज 18 आहे तर त्यांचा गुणाकार किती? (तलाठी सातारा 2011)
- 190
- 200
- 210
- 220
Answer: 210
Explanation: #
3) एक धन संख्येतून 4 वजा केले असता येणारी वजाबाकी ही त्या संख्येच्या व्यस्त संख्येच्या 21 पट होते तर ती संख्या कोणती? (तलाठी यवतमाळ 2010)
- 3
- 5
- 7
- 9
Answer: 7
Explanation: #
4) एका संख्येतून 8 वजा करून येणार्या वजाबाकीना 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणार्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल? (PSI 2013)
- 24
- 5
- 6
- 12
Answer: 5
Explanation: #
5) 13 × (-5) – (-96) ÷ 2 + 20 = ? (MPSC ASST 2012)
- 3
- 4
- 5
- 6
Answer: 3
Explanation: #
6) जर 123456789 × 9 = 111111111 तर 123456789 × A = 222222222 तर A = ?
- 45
- 36
- 27
- 18
Answer: 18
Explanation: #