1) सिताचा पगार निताच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे तर निताचा पगार सिताच्या पगारापेक्षा किती टक्के कमी आहे? (SSC 2006)
- 25%
- 20%
- 15%
- 32%
Answer: 20%
Explanation: #
2) A ची उंची B च्या उंचीपेक्षा 40% ने जास्त आहे तर B ची उंची A च्या उंचीपेक्षा किती टक्के ने कमी आहे? (तलाठी 2014)
- 25
- 22.5
- 82.5
- 28.57
Answer: 28.57
Explanation: #
3) एक संख्या प्रथम 20% ने वाढवली व नंतर 20% ने वाढवली तर मुळ संख्या शे. कितीने वाढेल? (SSC 2010)
- 40%
- 44%
- 48%
- 55%
Answer: 44%
Explanation: #
4) एका संख्येतून 600 च्या 75% चा एक तृतीयांश कमी केल्यास 320 मिळतात तर ती संख्या कोणती? ( Bank PO 2010)
- 300
- 620
- 720
- 500
Answer: 620
Explanation: #
5)साखरेच्या किमती 20% ने कमी झाल्यास घरात साखर किती टक्के जास्त खर्च करावी म्हणजे खर्चात बदल होणार नाही? (SSC 2010)
- 30%
- 18%
- 20%
- 25%
Answer: 25%
Explanation: #
6) A ची मिळकत B च्या मिळकतीच्या 50% कमी आहे तर B ची मिळकत A च्या मिळकतीपेक्षा किती % जास्त आहे? (SSC 2008)
- 50%
- 75%
- 100%
- 125%
Answer: 100%
Explanation: #
7) एका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या एका वर्षी शेकडा 10% ने वाढली व दुसर्या वर्षी शेकडा 20% ने वाढून ती 528 इतकी झाली तर दोन वर्षापूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती?
- 300
- 600
- 400
- 500
Answer: 400
Explanation: #
8) एका निवडणुकीत दोन उमेदवारांपैकी 35% मते मिळालेला उमेदवार 6300 मतांनी पराभूत झाला तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते पडली?
- 13750
- 9750
- 12250
- 13650
Answer: 13650
Explanation: #
9) छगनचे मासीक उत्पन्न 20000 आहे. त्यापैकी 9000 खर्च करतो.
- 55
- 50
- 52
- 48
Answer: 55
Explanation: #
10)रेल्वेच्या तिकीटाचा दर 6 1 ⁄4 % ने वाढल्याने तिकिटाचा खप 5% ने घटला. तरीसुद्धा उत्पन्नात 1500 रुपये वाढ झाली. तर रेल्वेचे सुरवातीचे उत्पन्न किती?
- 16000
- 160000
- 170000
- 17050
Answer: 160000
Explanation: #