1) एका प्रकाशकाने काही पुस्तके 2640 रुपयांना विकली तेव्हा त्यास 20% नफा झाला तर पुस्तकांची मुळ किंमत किती?
Explanation: 100 ची पुस्तके 120
x ची पुस्तके 2640 \[x=\frac{100\times 2640}{120}\]= 2200 रु.
2) एक वस्तु 4400 रुपयांना विकल्यास 10% नफा होतो तर वस्तुची मुळ किंमत किती?
Explanation: 100 ची वस्तु 110
x ची वस्तु 4400\[x=\frac{100\times 4400}{110}\]= 4000 रु.
3) एक वस्तु 92 रुपयांना विकल्यास 15% नफा होतोतर वस्तुची मुळ किंमत किती?
Explanation: 100 ची वस्तु 115
x ची वस्तु 92 \[x=\frac{100\times 92}{115}\]= 75 रु.
4) एका घडाळाची विक्री किंमत 10800 रुपये आहे. तेव्हा त्यावर 25% तोटा होतो तर त्या घडाळाची छापील किंमत किती?
Explanation: 100 ची घड्याळ 75
x ची घड्याळ 10800 \[x=\frac{100\times 10800}{75}\]= 14400 रु.
5) एक पेन शामरावने 60 रुपयांना विकला तेव्हा त्याला 20% तोटा झाला तर पेनाची मुळ किंमत किती?
Explanation: 100 चा पेन 80
x ची पेन 60\[x=\frac{100\times 60}{80}\] = 75 रु.
6) एका वस्तुची विक्री किंमत 1200 रुपये आहे तेव्हा त्यावर 40% तोटा होतो तर वस्तुची खरेदी किंमत किती?
Explanation: 100 ची वस्तु 60
x ची वस्तु 1200 \[x=\frac{100\times 1200}{60}\] = 2000 रु.
7)एका प्रकाशकाने काही पुस्तके 2760 रुपयांना विकली त्यामुळे त्यास 20% नफा झाला तर त्या पुस्तकांची मुळ किंमत किती व ती पुस्तके 5% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती?
Explanation: 100 ची वस्तु 120
x ची वस्तु 2760 \[x=\frac{100\times 2760}{110}\]
= 2300 रु. मुळ किंमत
2300 चे 5% नफा = 2300 x 5 ⁄100 = 115 रु. नफा
∴ 2300+ 115 = 2415 रु. विक्री किंमत
8) एका टेबलाची विक्री किंमत 2490 रुपये ठेवल्यामुळे त्यावर 10% नफा होतो. तर त्या टेबलाची मुळ किंमत किती आणि तो टेबल 20% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती?
Explanation: 100 चा टेबल 110
x चा टेबल 2420 \[x=\frac{100\times 2420}{110}\]
= 2200 रु. मुळ किंमत
2200 चा 20% = 2200 x 20 ⁄100 = 440 रु. नफा
∴ 2200 + 440 = 2640 रु. विक्री किंमत
9) एक TV संच 1200 रु. ला विकल्याने 25% नफा होतो तर त्याची मुळ किंमत काढा व 10% नफ्याने विकल्यास त्याची विक्री किंमत सांगा?
Explanation:100 चा संच 125
x चा संच 1200
\[x=\frac{100\times 1200}{125}\] = 960 रु. खरेदी किंमत
960 चा 10% = 960 x 10 ⁄100 = 96 रु. नफा
∴ 960 + 96 = 1056 रु. विक्री किंमत