1) मनीष ने 25 kg तांदूळ 32 रुपये प्रमाणे व 15 kg तांदुळ 36 रु. प्रमाणे खरेदी केले व त्यांना एकत्र मिळवून 40.20 रु. प्रमाणे विकले तर शे. नफा किती? (Bank PO 2009)
- 25%
- 40%
- 30%
- 20%
Answer: 20%
Explanation: #
2) एक फर्नीचर व्यापारी 720 रुपये प्रमाणेदोन खुर्च्या खरेदी करतो व त्यापैकी एक 20% नफ्याने व दुसरी 20% तोट्याने विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती?
- 4% तोटा
- 4% नफा
- 10% नफा
- नफाही – तोटाही नाही
Answer: 4% तोट
Explanation: #
3) एका दुकानदाराने 10% किंमतीत वाढ केली व नंतर पुन्हा 10% वाढ केली तर मुळ किंमत शेकडा कितीने वाढेल? (SSC 2010)
- 19%
- 20%
- 21%
- 22%
Answer: 21%
Explanation: #
4) एका वस्तुची किंमत 12.5 % वाढविली तर तीची विक्री किंमत 45 रुपये होते तर वस्तुची मुळ किंमत किती?
- 40 रु.
- 42 रु.
- 42.50 रु.
- 38 रु. 75 पैसे
Answer: 40 रु.
Explanation: #
5) एका किराणा दुकानातील वजन काटा 100 gm ऐवजी 110 gm वजन देतोतर दुकानदाराला शेकडा तोटा किती?
- 11.11
- 9.09
- 9.5
- 11 3 ⁄ 5
Answer:9.09
Explanation: #
6) एक सायकल 16% नफ्याने विकली जाते. जर त्या सायकलची किंमत 10 रुपयाने वाढविली तर 20% नफा होतो तर सायकलची खरेदी किंमत किती?
- 245 रु.
- 250 रु.
- 330 रु.
- 260 रु.
Answer: 250 रु.
Explanation: #
7) 13 वस्तुंची खरेदी किंमत 11 वस्तुंच्या विक्रीऐवढी आहे तर शेकडा नफा किती?
- 15 5 ⁄ 13 %
- 18 2⁄11 %
- 16 2 ⁄3 %
- 30 %
Answer: 18 2⁄11 %
Explanation: #
8) 1800 रुपयांच्या सामानापैकी 1/3 सामान 20% तोट्याने विकतो व उर्वरीत सामान किती % नफ्याने विकावे म्हणजे 10% नफा होईल?
- 20%
- 25%
- 30%
- 28%
Answer: 25%
Explanation: #
9) एका कोटाच्या विक्री किंमतीच्या 4% व 6% यात 12 रुपयांचा फरक आहे तर कोटाची मूळ किंमत किती?
- 150 रु.
- 300 रु.
- 450 रु.
- 600 रु.
Answer: 600 रु.
Explanation: #
10) एक वस्तु 20% नफ्याने विकण्याऐवजी 8% नफ्याने विकल्यास 360 रुपयांच्या फरक पडतो तर वस्तुची मुळ किंमत किती?
- 2000
- 3000
- 2500
- 2800
Answer: 3000
Explanation: #