1) खालीलपैकी जोडमुळ संख्यांची जोडी कोणती नाही ते ओळखा?
- 29 - 31
- 13 - 15
- 17 – 19
- 71 - 73
Answer:13 - 15
Explanation:-
2) खालीलपैकी सहमुळ संख्याची जोडी ओळखा.
- 15 - 21
- 16 - 30
- 21 - 22
- 27 – 36
Answer:21 - 22
Explanation:-
3) 11 ते 70 पर्यंत किती मुळ संख्या आहेत.
- 15
- 12
- 17
- 16
Answer:15
Explanation:-
4) 51 ते 100 पर्यंत किती मुळ संख्या आहेत.
- 9
- 10
- 11
- 15
Answer:10
Explanation:-
- L
- C
- D
- M
Answer: C
Explanation:-
6) रोमन अंकात 500 ही संख्या कशी लिहाल?
- L
- C
- D
- M
Answer: M
Explanation:-
7) 10 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती वेळा 7 येईल?
- 18
- 19
- 20
- 11
Answer: 19
Explanation: -
8) खालीलपैकी परिमेय नसलेली संख्या ओळख.
9) खालीलपैकी परिमेय संख्या ओळखा.
10) 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 4 थी त्रिकोणी संख्या काढा.
- 45
- 35
- 55
- 63
Answer:45
Explanation:-