सराव प्रश्नसंच -4 - Maths & Resoning

1) दोन संख्‍या 2 : 3 या प्रमानात असून त्‍यांचा लसावी 48 आहे तर त्‍या संख्‍या शोधा?.

  1. 16, 24
  2. 12, 8
  3. 36, 20
  4. 40, 80

Answer: 16, 24

Explanation: #


2) दोन संख्‍यांचा गुणाकार 270 असून मसावी 3 आहे तर त्‍या संख्‍या कोणत्‍या?

  1. 15, 18
  2. 36, 24
  3. 90, 30
  4. 90, 60

Answer: 15, 18

Explanation: #


3) दोन संख्‍यांचा लसावी 100 असून मसावी 5 आहे तर त्‍या संख्‍यांमधील फरक किती?

  1. 6
  2. 10
  3. 5
  4. 15

Answer: 5

Explanation: #


4) लसावी 400 व मसावी 40 असल्‍यास लहान सांगा?

  1. 80
  2. 200
  3. 120
  4. 160

Answer: 80

Explanation: #


5) पाच अंकी सर्वात मोठी संख्‍या सांगा तीला 4, 6, 10 व 15 ने भागल्‍यास बाकी 3 उरेल?

  1. 99993
  2. 99063
  3. 90093
  4. 99963

Answer: 99963

Explanation: #


6) सर्वाम मोठी संख्‍या सांगा जिने 1050, 1250 व 1650 ला भागल्‍यास अनुक्रमे 43, 31 व 7 बाकी उरतील?

  1. 53
  2. 63
  3. 59
  4. 73

Answer: 53

Explanation: #


7) 719 व 930 ला कोणत्‍या संख्‍येने भागल्‍यास बाकी 5 व 6 उरतात?

  1. 32
  2. 38
  3. 42
  4. 97

Answer: 42

Explanation: #


8) दोन संख्‍यांची बेरीज 1212 व मसावी 101 आहे तर अशा किती जोड्या बनतील?

  1. 3
  2. 4
  3. 5
  4. 2

Answer: 2

Explanation: #


9) एका व्‍यापार्‍याकडे तीन प्रकारचे दुध आहे. 435 ली, 493 ली व 551 ली. त्‍याना एकत्र न करता तो सर्व दुध समान किती कॅनमध्‍ये भरू शकतो?

  1. 61
  2. 47
  3. 45
  4. 51

Answer: 51

Explanation: #


10) केळ्यांच्‍या व्‍यापार्‍याजवळ 408, 468 व 516 केळी आहेत, तो एकत्र न करता किती पेट्यांमध्‍ये समान केळी भरू शकतो?

  1. 50
  2. 36
  3. 24
  4. 12

Answer: 12

Explanation: #