सराव प्रश्नसंच -4 - Maths & Resoning

1) जर A हा B चा 80% आहे तर B हा A च्‍या किती टक्‍के आहे.

  1. 110%
  2. 105%
  3. 125%
  4. 95%

Answer: 125%

Explanation: #


2) एका वस्‍तूची किंमत 25%ने वाढल्‍याने शे. 20 खप कमी झाला तर उत्‍पन्‍नात शे. वाढ किंवा घट किती?

  1. 5% घट
  2. 45% वाढ
  3. 20% वाढ
  4. घट अगर वाढ नाही

Answer: घट अगर वाढ नाही

Explanation: #


3) एका अंगठीत सोने व तांबे असून अंगठीचे वजन 9 kg आहे. जर त्‍यात 22.2% सोने असेल तर तांबे किती gm आहे.

  1. 2222gm
  2. 5000gm
  3. 500gm
  4. 7002 gm

Answer: 7002 gm

Explanation: #


4) A चा पगार B च्‍या पगाराच्‍या 50% अधिक आहे तर B चा पगार A च्‍या पगाराच्‍या किती पट आहे.

  1. 33.5
  2. 33 1 3
  3. 66
  4. 50

Answer: 33 1 3

Explanation: #


5) एका गावची लोकसंख्‍या 3% वाढली. जर 120 लोक कमी केले तर लोकसंख्‍या 1% कमी होते तर त्‍या गावची मुळ लोकसख्‍ंया किती?

  1. 3000
  2. 3200
  3. 2800
  4. 4800

Answer: 3000

Explanation: #


6) पेट्रोलच्‍या किंमती 10% ने वाढल्‍यामुळे पेट्रोल किती टक्‍के कमी वापरावा म्‍हणजे खर्चात बदल होणार नाही? (रेल्‍वे 2006)

  1. \[9\frac{1}{11}\]
  2. \[11\frac{1}{9}\]
  3. \[1\frac{9}{11}\]
  4. यापैकी नाही

Answer: \[9\frac{1}{11}\]

Explanation: #


7) एका परिक्षेत 63% विद्यार्थी इंग्रजीत व 65% विद्यार्थी गणितात पास होतात व दोन्‍ही विषयात 27% नापास होतात तर एकूण पास विद्यार्थी किती टक्‍के असतील.

  1. 45
  2. 55
  3. 50
  4. 65

Answer: 55

Explanation: #


8) तांदळाच्‍या किंमती 20% ने वाढल्‍यामुळे एक व्‍यक्‍ती 200 रुपयांवर 4kg तांदुळ कमी विकत घेतो. तर तांदळाची मुळ किंमत किती रुपये किलो.

  1. 12
  2. 11
  3. 9
  4. 10

Answer: 10

Explanation: #


9) गणिताच्‍या प्रश्‍नपत्रीकेत एका विद्यार्थ्‍यांला पहिल्‍या 180 पैकी 30% गुण मिळाले व शेवटच्‍या 150 पैकी किती टक्‍के गुण मिळावे म्‍हणजे त्‍याला एकूण गुणांच्‍या 50% गुण होतील?

  1. 47
  2. 75
  3. 74
  4. 70

Answer: 74

Explanation: #


10) एका वस्‍तुवर दलालीचा दर 4% वरून 5% इतका वाढला तरी त्‍या दलालाची मुळ मिळकत तेवढीच आहे तर त्‍या दलालाच्‍या व्‍यापारात किती टक्‍के घट आली? (LIC 2009)

  1. 1%
  2. 8%
  3. 9%
  4. 20%

Answer: 20%

Explanation: #