सराव प्रश्नसंच-4 - Maths & Resoning

1) एक वस्‍तु 40% नफ्याने विकण्‍याऐवजी 50% नफ्याने विकल्‍यास 500 रु. जास्‍त मिळतात तर एकूण वस्‍तुची मूळ किंमत किती?

  1. 5000
  2. 4000
  3. 10000
  4. 3000

Answer: 5000

Explanation: #


2) एका वस्‍तुची विक्री किंमत 1200 रु. आहे तेव्‍हा त्‍यावर 20% नफा होतो तर वस्‍तुची खरेदी किंमत किती?

  1. 960
  2. 1000
  3. 1050
  4. 950

Answer: 1000

Explanation: #


3) एक वस्‍तु 6% तोट्याने विकण्‍याऐवजी 3% नफ्याने विकल्‍यास 460 रुपयांचा फरक पडतो तर वस्‍तुची खरेदी किंमत किती?

  1. 4600
  2. 2300
  3. 9600
  4. 5000

Answer: 5000

Explanation: #


4) एक वस्‍तु 7% तोट्याने विकण्‍याऐवजी 3% नफ्याने विकल्‍यास 460 रुपयांचा फरक पडतो तर वस्‍तुची खरेदी किंमत किती?

  1. 4600
  2. 2300
  3. 9600
  4. 5000

Answer: 4600

Explanation: #


5) रामने 4880.80 रुपये किंमतीच्‍या 16 खुर्च्‍या खरेदी केल्या तर एका खुर्चीची किंमत किती असेल? (PSA 1997)

  1. 35.5
  2. 350.5
  3. 305.05
  4. यापैकी नाही

Answer: 305.05

Explanation: #


6) जर एखाद्या वस्‍तुची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 20 रु व 25 रु. असेलतर शेकडा नफा शोधा? (PSA 2000)

  1. 5
  2. 10
  3. 20
  4. 25

Answer: 10

Explanation: #


7) राजुने 3500 रु. किंमतीचा दुरदर्शन संच शे. 7 नफा घेऊन विकला तर मिळविलेला नफा शोधा? (PSA 2000)

  1. 245 रु.
  2. 254 रु.
  3. 280 रु.
  4. 374 रु.

Answer: 245 रु.

Explanation: #


8) 40% नफा घेऊन 40 पुस्‍तके विकल्‍यास 40 रुपये फायदा होतो तर खरेदीची किंमत किती? (PSA 1990)

  1. 400 रु.
  2. 120 रु.
  3. 40 रु.
  4. 100 रु.

Answer: 100 रु.

Explanation: #


9) एका वस्‍तुची 20% किंमत कमी केल्‍यास तिचाखप 20% ने वाढतो तर एकूण व्‍यवहारात शे. नफा किंवा तोटा किती? (PSI 1990)

  1. 20% नफा
  2. 20% तोटा
  3. 4% नफा
  4. 4% तोटा

Answer:4% तोट

Explanation: #


10) एक क्रिकेटचे किट 10% नफ्याने विकण्‍याऐवजी 40% नफ्याने विकणे तर 210 रु. जास्‍त मिळतात तर क्रिकेटच्‍या किटची मूळ किंमत किती?

  1. 700
  2. 800
  3. 600
  4. 500

Answer: 700

Explanation: #