1) दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक 40 आहे तर त्या संख्या कोणत्या?
- 9, 13
- 9, 11
- 11, 13
- 13, 15
Answer: 9, 11
Explanation: #
2) \[100^{2}-98^{2}=?\]
- 396
- 108
- 215
- 918
Answer: 396
Explanation: #
3)एका सैन्याच्या तुकडीत जेवढे सैनिक आहेत तेवढेच सैनीक प्रत्येक रांगेत आहेत. मध्यभागी उभ्या असलेल्या सैनीकाचा क्रमांक 25 वा आहे तर एकूण सैनीक किती?
- 2401
- 2601
- 625
- 2025
Answer: 2401
Explanation: #
4) एका कार्यक्रमासाठी जेवढे व्यक्ती आले तेवढेच रुपये प्रत्येक व्यक्तीने वर्गणी म्हणून दिले तेव्हा 2916 रुपये जमा झाले तर एकूण किती व्यक्ती आले?
- 56
- 54
- 29
- 38
Answer: 54
Explanation: #
5)48√x + 32√x = 320 तर तर x = ?
- 9
- 7
- 12
- 16
Answer: 16
Explanation: #
6) 3645 या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर एक पूर्णवर्गसंख्या येईल?
- 10
- 15
- 5
- 14
Answer: 5
Explanation: #
7) \[\large \sqrt{5+\sqrt{11+\sqrt{19+\sqrt{29+\sqrt{49}}}}}=?\: \: \: \: (SSC 2009)\]
- 3
- 2
- 4
- 6
Answer: 3
Explanation: #
8) √x – 34 = √484 (Bank PO 2010)
- 56
- 65
- 2631
- 3136
Answer: 3136
Explanation: #
9) \[\sqrt{1\frac{9}{16}}=?\]
- \[{1\frac{3}{4}}\]
- \[{1\frac{1}{4}}\]
- 1.125
- यापैकी नाही
Answer: \[{1\frac{1}{4}}\]
Explanation: #
10)\[\frac{\sqrt{256}}{x}\times \frac{\sqrt{625}}{x}=4\]
- 16
- 20
- 10
- यापैकी नाही
Answer: 10
Explanation: #