1) 12 ⁄13 च्या 7 ⁄12 च्या 1 ⁄ 7 म्हणून 1 ⁄13 वजा केल्यास किती उत्तर येईल.
- 0
- 1
- 2
- 3
Answer: 0
Explanation: #
2)15 ⁄6 चे दशांश अपूर्णांकात रुपांतर करा.
- 2.6
- 2.5
- 8.9
- 3.4
Answer: 2.5
Explanation: #
3) एका संख्येच्या 7 ⁄11 व 30 यांची बेरीज त्या संख्येतून 42 वजा करून येणार्या संख्येएवढी आहे तर ती संख्या कोणती?
- 192
- 198
- 638
- 94
Answer: 198
Explanation: #
4)एका पुस्तकाचा 3 ⁄7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 49 पाने शिल्लक राहिली तर या पुस्तकात एकूण पाने किती?
- 140
- 190
- 112
- 200
Answer: 112
Explanation: #
5)एका संख्येच्या तिपटीमधून त्याच संख्येचा 3 ⁄7 पट कमी केल्यास मुळची संख्या 22 ने वाढते तर ती संख्या कोणती?
- 22
- 14
- 11
- 9
Answer:14
Explanation: #
6) \[\frac{2}{3},\frac{8}{9},\frac{16}{81},\frac{10}{27}\] चा मसावी काढा.
- \[\frac{2}{81}\]
- \[\frac{80}{3}\]
- \[\frac{90}{11}\]
- \[\frac{12}{23}\]
Answer: \[\frac{2}{81}\]
Explanation: #
7) \[4\frac{3}{2},5\frac{8}{3},7\: \: and\: \frac{11}{15}\]चा मसावी काढा.
- \[\frac{1}{60}\]
- \[\frac{1}{36}\]
- \[\frac{1}{30}\]
- \[\frac{1}{50}\]
Answer:\[\frac{1}{30}\]
Explanation: #
8) \[2\frac{5}{3},9\: \: and\:\frac{4}{3}\]चा लसावी काढा.
- 180
- 420
- 255
- 396
Answer: 396
Explanation: #
9) \[\frac{3}{5},\frac{4}{7},\frac{8}{11},\frac{15}{17}\] चा लसावी काढा.
- 120
- 140
- 60
- यापैकी नाही
Answer:120
Explanation: #
10) \[\frac{13}{5},\frac{13}{6},\frac{13}{4},\frac{13}{7}\]यातील लहान अपूर्णांक कोणता.
- \[\frac{13}{5}\]
- \[\frac{13}{6}\]
- \[\frac{13}{4}\]
- \[\frac{13}{7}\]
Answer: \[\frac{13}{7}\]
Explanation: #