1) एक मोटारसायकल 20% तोट्याने विकली जर ती 11000 रुपये जास्त घेऊन विकली असती तर 24% नफा झाला असता तर त्या मोटारसायकलची खरेदी किंमत काढा?
Explanation: 24% + 20% = 44%
(तोटा - नफा आहे म्हणून बेरीज)
44% = 11000
100% = x \[x=\frac{100\times11000}{44}\]= 25000 रु.
2) एक वस्तु विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा झाला जर त्या वस्तुची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढविली तर 6% नफा झाला यावरून वस्तुची मुळ किंमत किती? (TRT 2013)
Explanation: 4% - 6% = 10%
(तोटा – नफा आहे म्हणून बेरीज)
10% = 550
100% = x
\[x=\frac{100\times550}{10}\]= 5500 रु.
3) किराणा दुकानातील वजन काटा 50 gm ऐवजी 45 gm वजन घेतो तर व्यापार्यास शेकडा नफा किती होईल?
Explanation: (यात चुकीचे वजन घ्यावे)
चुकीचे वजन 45 gm आहे.
50 – 45 = 5gm
45 - वर 5
100 वर x \[x=\frac{100\times5}{45}=11\frac{1}{9}\] % रु.
OR
शे. नफा = (चुकीचे वजन-मुळ वजन) ⁄(चुकीचे वजन) x 100
\[=\frac{50-45}{45}\times 100=11\frac{1}{9}\]%नफा
4) एका किराणा दुकानातील वजन काटा 1 kg ऐवजी चुकीने 1100 gm वजन देतो तर व्यापारास शेकडा तोटा किती?
Explanation: चुकीचे वजन 1100 gm आहे.
1100 – 1000 = 100gm
1100 gm - वर 100
100 gm वर x
\[x=\frac{100\times 100}{1100}=9\frac{1}{11}\]% तोटा
5) एक कापड व्यापारी 90 cm ऐवजी 1 मीटर कापड देतो तर त्या व्यापार्यास शेकडा तोटा किती? उत्तर:-
Explanation:चुकीचे माप 100 cm/1m आहे.
100 – 90 = 10 cm
100 cm वर 10 cm जास्त देतो
∴ 10% तोटा होईल.
6) एक कपडा व्यापारी 45 cm ऐवजी 40 cm कापड देतो तर व्यापार्यास शेकडा नफा किती होईल?
Explanation: चुकीचे माप 40 आहे.
45 – 40 = 5
40 - वर 5
100 वर x \[x=\frac{100\times 5}{40}=\]= 12.5 %
7) एका दुकानदार एका आलमारीच्या छापील किंमतीवर 20% शुट देतो तरीही त्यास 20% नफा होतो. आलमारीची छापील किंमत 15000 रु. असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती?
Explanation: \[15000\times \frac{20}{100}\] = 3000 शुट
विक्री किंमत = 15000 – 3000 = 12000 विक्री किंमत
12000 ला विकल्यास 20% नफा होतो तर
100 ची वस्तु = 120
x ची वस्तु = 12000
\[x=\frac{100\times12000}{120}=\] = 10000 रु.
8) एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किंमतीवर 25% सुट देतो तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23000 रु. असेलतर कपाटाची खरेदी किंमत किती?
Explanation: शुट = \[23000\times \frac{25}{100}\]
= 5750 शुट
विक्री किंमत = 23000 – 5750 = 17250 विक्री किंमत
17250 ला विकल्यास 15% नफा होतो तर
100 ची वस्तु = 115
x ची वस्तु = 17250
\[x=\frac{100\times17250}{125}=\] = 15000 रु.
9) 3000 रुपयांच्या छापील किंमतीवर 50% शुट देऊनही दुकानदारास 25% नफा होतो तर खरेदी किंमत सांगा?
Explanation: शुट= \[3000\times \frac{50}{100}\]
= 1500 शुट
विक्री किंमत = 3000 – 1500 = 1500 विक्री किंमत
1500 ला विकल्यास 25% नफा होतो तर
100 ची वस्तु = 125
x ची वस्तु = 1500
\[x=\frac{100\times1500}{120}=\] = 1200 रु.