सराव प्रश्नसंच -6 - Maths & Resoning

1) 4 + 44 + 444 + ...............या श्रेणीमध्‍ये नऊ साखळ्या आहेत जर आपण त्‍यांची बेरीज केली तर दशकच्‍या ठिकाणी कोणता आकडा येईल? (MPSC ASST 2014)

  1. 5
  2. 9
  3. 3
  4. 6

Answer: 5

Explanation: #


2) 1 + 2 – 3 – 4 + 5 + 6 – 7 – 8 ...........+ 25 + 26 - 27 – 28 ची बेरीज किती? (PSI 2013)

  1. - 27
  2. - 28
  3. 27
  4. 28

Answer: -28

Explanation: #


3) 15 ते 25 मधील सम संख्‍याची बेरीज किती येईल? (तलाठी सातारा 2011)

  1. 80
  2. 96
  3. 100
  4. 102

Answer: 100

Explanation: #


4) 11111 + 1111 + .......... + 11 + 1 = ? (तलाठी चंद्रपूर 2010)

  1. 12345
  2. 1234
  3. 13245
  4. 13255

Answer: 12345

Explanation: #


5) निलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 मध्‍ये पहिल्‍या दिवसी 2, दुसर्‍या दिवसी 4, ‍तिसर्‍या दिवस 6......या प्रमाणे पैसे भरले तर एकूण किती रक्‍कम जमा होईल? (STI 2012)

  1. 812
  2. 841
  3. 840
  4. 789

Answer: 812

Explanation: #


6) तीन क्रमवार सम संख्‍यांची बेरीज 126 आहे तर सर्वात लहान व मोठ्या संख्‍येतील फरक किती? (STI 2012)

  1. 4
  2. 3
  3. 5
  4. 8

Answer: 4

Explanation: #


7) 1, 3, 4 या पासून तयार होणार्‍या सर्व संख्‍यांची बेरीज किती? (STI 2012)

  1. 1776
  2. 1876
  3. 1666
  4. 1676

Answer: 1776

Explanation: #


8) 51 ते 70 पर्यंतच्‍या सम व विषम संख्‍येच्‍या बेरजेतील फरक किती? (MPSC ASST 2011)

  1. 9
  2. 10
  3. 11
  4. 12

Answer: 10

Explanation: #