सराव प्रश्नसंच -6 - Maths & Resoning

1) एका मुलीस इंग्रजीमध्‍ये 30 पैकी 21, गणितात 50 पैकी 30, इतिहासात 40 पैकी 20 व शास्‍त्रात 25 पैकी 18 गुण मिळाले तर तिला कोणत्‍या विषयात सर्वाधिक गुण मिळाले? (STI 1996)

  1. इतिहास
  2. इंग्रजी
  3. गणित
  4. शास्‍त्र

Answer: शास्‍त्र

Explanation: #


2) विक्रमने त्‍याला मिळणार्‍या 15000 रु. फायद्यातील 15% रक्‍कम मुलीच्‍या लग्‍नास व 45% रक्‍कम घरखर्चासाठी वापरले तर उरलेली रक्‍कम किती? (STI 1996)

  1. 6000
  2. 6900
  3. 9000
  4. 7012.5

Answer: 6000

Explanation: #


3) एका जंगलात दोन वर्षापूर्वी सागाचे 30000 वृक्ष होते. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे जंगलतोड झाली. तर आज त्‍या जंगलातील वृक्षांची संख्‍या किती असेल? (STI 1996)

  1. 26000
  2. 26508
  3. 26608
  4. 25508

Answer: 26508

Explanation: #


4) वर्तुळाची त्रिज्‍या 10% ने वाढविली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल? (STI 1996)

  1. 10%
  2. 20%
  3. 21%
  4. 25%

Answer:21%

Explanation: #


5) एक घड्याळ शेकडा 15 नफ्याने विकले. जर 40 रु. जास्‍त घेऊन विकले असते तर शेकडा 25 नफा झाला असता तर घड्याळाची मुळ किंमत किती? (STI 1996)

  1. 500
  2. 400
  3. 250
  4. 600

Answer: 400

Explanation: #


6) अजयचे उत्‍पन्‍न किरणच्‍या उत्‍पन्‍नापेक्षा 10 ने जास्‍त आहे तर किरणचे उत्‍पन्‍न अजयच्‍या उत्‍पन्‍नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे? (STI 1996)

  1. 10% कमी
  2. 99 11 % कमी
  3. 9 1 11 % कमी
  4. 10% जास्‍त

Answer: 9 1 11 % कमी

Explanation: #


7) 300 चे 7 2 % + 200 चे 52 % = ? (ASST/STI/PSI – 1996)

  1. 6
  2. 20
  3. 15.5
  4. 30

Answer: 15.5

Explanation: #


8) एका संख्‍येचा शेकडा 2 म्‍हणजे 12 तर ती संख्‍या कोणती? (ASST/STI/PSI – 2005)

  1. 500
  2. 400
  3. 600
  4. 800

Answer: 600

Explanation: #


9) एका बागेत गुलाबाच्‍या रोपांची संख्‍या यावर्षी शेकडा25 ने वाढली जर यावर्षी बागेल गुलाबाची 3025 रोपे असतील तर मागील वर्षी बागेतील रोपांची संख्‍या किती? (PSI 2004)

  1. 260
  2. 2420
  3. 242
  4. 2600

Answer: 2420

Explanation: #


10) एका संख्‍येची 50 टक्‍केतून 50 वजा केले असता 50 उरतात तर ती संख्‍या कोणती? (STI 2004)

  1. 50
  2. 100
  3. 300
  4. 200

Answer: 200

Explanation: #