1)एक वस्तु 10% नफ्यासह 1200 रु. ला विकली तर त्या वस्तुची मुळ किंमत किती?
- 109.9
- 1000
- 1090.9
- यापैकी नाही
Answer: 1090.9
Explanation: #
2) एक वस्तु 25% तोट्यासह 15000 रुपयांला विकली तर वस्तुची मुळ किंमत किती?
- 16000
- 20000
- 17000
- 18750
Answer:20000
Explanation: #
3) राम 5 रु. प्रमाणे 4 पुस्तके विकून येणार्या रकमेतून निम्मे पैसे बाजुला ठेऊन 2 रु. प्रमाणे किती पेन खरेदी करून शकेन? (PSA 1982)
- 10
- 5
- 2
- 3
Answer: 5
Explanation: #
4) एक घोडा 9% तोटा सहन करून 455 रु. ला विकला तर मुळ किंमत किती? (PSA -1980)
- 470
- 500
- 510
- 493
Answer:500
Explanation: #
5) एक वस्तुची खरेदी किंमत 50 रु. आहे व तिची विक्री किंमत 30 रुपये आहे तर या व्यवहारात शेकडा तोटा किती? (PSI 1996)
- 30
- 40
- 20
- 60
Answer: 40
Explanation: #
6) 22 सायकलीची खरेदी किंमत 20 सायकलींच्या विक्री किंमती एवढी असल्यास त्या व्यवहारात शे. नफा किती? (STI 1995)
- 2%
- 10%
- 12%
- 4.42%
Answer: 10%
Explanation: #
7) खरेदी रु. 2000 व विक्री रुपये 2400 आहे तर शेकडा नफा किती? (ASST 1995)
- 20%
- 24%
- 30%
- 40%
Answer: 20%
Explanation: #
8) 20 रु. पेनची किंमत 20% उतरली तर 800 रुपयात पूर्वीपेक्षा किती पेन जास्त येतील? (तलाठी जालना 2010)
- 5
- 10
- 12
- 15
Answer: 10
Explanation: #
9) अ ने T.V. संच 10 % नफ्याने विकला. ब ने तो संच क ला 10% तोट्याने विकला क ने ब ला 4455 रु. दिले असतील तर अ ची खरेदी किंमत ठरवा. (तलाठी लातूर 2010)
- 5000
- 4500
- 5500
- 4800
Answer: 4500
Explanation: #
10) एक रेडीओ संच 600 रुपयास विकल्याने खरेदीच्या 20% तोटा झाला तर त्या खरेदीची किंमत किती? (तलाठी रत्नागिरी 2009)
- 750 रु.
- 720 रु.
- 800 रु.
- 700 रु.
Answer: 750 रु.
Explanation: #