1) \[\frac{2}{5}\] या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रुपांत करा. (CET 2011)
- 50%
- 10%
- 20%
- 40%
Answer: 40%
Explanation: #
2) \[\frac{168}{252}\] या अपूर्णांकाचे सममुल्य अपूर्णांक कोणता नाही. (CET 2011)
- \[\frac{14}{21}\]
- \[\frac{42}{63}\]
- \[\frac{2}{3}\]
- \[\frac{16}{21}\]
Answer: \[\frac{16}{21}\]
Explanation: #
3) \[3\frac{268}{2197}\]चे घनमुळ काढा. (TET 2014)
- \[\sqrt{3}\frac{4}{13}\]
- \[\sqrt{3}\frac{7}{13}\]
- \[1\frac{6}{13}\]
- \[6\frac{1}{13}\]
Answer: \[1\frac{6}{13}\]
Explanation: #
4) माधवरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. त्यांनी उर्वरीत 3⁄4 रकमेपैकी 3⁄5 रक्कम घर खर्चासाठी व 1⁄3 रक्कम मुलांच्या शैक्षणिक फी साठी दिली तेव्हा त्यांच्याजवळ रु. 1200 शिल्लक उरले तर एकूण पगार किती? (TET 2014)
- 10800
- 6000
- 18000
- 12000
Answer:6000
Explanation: #
5) एक व्यक्ती आपल्या मासीक उत्पन्नाच्या 2⁄5 जेवनावर 3⁄10 घर भाड्यावर व रुपये 2000 इतर बाबींवर खर्च करून उत्पन्नाच्या 7⁄40 भाग बचत करतो तर ती व्यक्ती जेवनावर व घर भाड्यावर एकूण किती खर्च करतो. (TET 2014)
- 6400
- 11200
- 16000
- 4800
Answer: 11200
Explanation: #
6) मुंबईवरून निघालेल्या रातराणी या बसमध्ये क्षमतेऐवढे प्रवासी बसलेले आहेत. A थांब्यावर 1⁄3 प्रवासी बसमधून उरतले व 30 प्रवासी बसमध्ये चढले. B या थांब्यावर 1⁄4 प्रवासी बसमधून उतरले व 12 प्रवासी बसमध्ये चढले. शेवटच्या थांबा C वर सर्व 72 प्रवासी उतरले तर त्या बसची जास्तीत जास्त किती प्रवासीवाहून नेण्याची क्षमता होती? (TET 2014)
- 75
- 60
- 65
- 120
Answer: 75
Explanation: #
7)\[2\frac{3}{5}\times 1\frac{12}{13}=?\: \: (CET 2011)\]
- 13
- 5
- 3
- 2
Answer: 5
Explanation: #
8)\[4\frac{1}{2}+3\frac{1}{6}+x+2\frac{1}{3}=13\frac{2}{5}\](लेखाकर्म/पुस्तपालन)
- \[3\frac{2}{5}\]
- 1
- \[3\frac{1}{5}\]
- \[5\frac{2}{3}\]
Answer: \[3\frac{2}{5}\]
Explanation: #
9) \[1\div \left [ 1+1\div \left \{ 1+1\div \left ( 1+1\div 2 \right ) \right \} \right ]\]
- \[\frac{8}{5}\]
- \[\frac{5}{8}\]
- 1
- 2
Answer:\[\frac{5}{8}\]
Explanation: #
10) \[20\div \left ( 2\frac{1}{3}-4\frac{1}{3}+6\frac{1}{3} \right )=?\](MPSC विक्रीकर निरीक्षक 2013)
- \[8\frac{4}{13}\]
- \[2\frac{7}{3}\]
- \[6\frac{8}{3}\]
- \[4\frac{8}{13}\]
Answer: \[4\frac{8}{13}\]
Explanation: #