1) एका संख्येची एक-तृतीयांश ही संख्या 13 आहे. तर त्याच संख्येची 40% किती येतील? (STI 2004)
- 14.4
- 18.6
- 20.8
- 15.6
Answer: 15.6
Explanation: #
2)जर वर्गातील 48% विद्यार्थी सहलीला गेले असतील तर वर्गातील एकूण संख्येच्या कितीपट विद्यार्थी सहलीला गेले होते? (STI 1996)
- \[\frac{25}{12}\]
- \[\frac{4}{8}\]
- \[\frac{12}{25}\]
- \[\frac{10}{21}\]
Answer: \[\frac{12}{25}\]
Explanation: #
3) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा? (STI 2004, तलाठी 2012)
- 600
- 300
- 150
- 450
Answer: 300
Explanation: #
4) एका बागेतील 150 झाडांपैकी 12% आंब्याची आहेत. तर बागेत इतर प्रकारची झाडे किती आहेत. (ASST/PSI/STI 1996)
- 132
- 138
- 18
- 24
Answer: 132
Explanation: #
5)रमाकांत एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली? (STI/ASST/PSI 2010)
- 220
- 210
- 200
- 215
Answer: 220
Explanation: #
6) एका दुकानदाराने आपल्या वस्तुच्या किंमती सुरुवातीला 20% ने कमी केल्या व नंतर 30% ने वाढविल्या, तर या व्यवहारात याला किती टक्के नफा अगर तोटा होईल? (तलाठी नगर 2010)
- 4% नफा
- 4% तोटा
- 2% नफा
- 2% तोटा
Answer: 4% नफा
Explanation: #
7) 2100 चे 16% = ? (तलाठी 2010 नगर)
- 386
- 446
- 536
- 336
Answer: 336
Explanation: #
8) एका संख्येच्या 60% मधून 90 वजा केले जातात तेव्हा उत्तर 60 येते तर ती संख्या कोणती? (तलाठी अमरावती 2009)
- 250
- 300
- 400
- 200
Answer: 250
Explanation: #
9) अ चा पगार ब पेक्षा 50% ने जास्त आहे तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के कमी आहे. (तलाठी अमरावती 2009)
- 34
- 35
- 40
- 33.33
Answer: 33.33
Explanation: #
10) 10% वजा करून एका घराचे भाडे 36 रु. आहे तर मुळ घरभाडे किती? (तलाठी 2010 कोल्हापूर)
- 32.40
- 39.60
- 40
- 46
Answer: 40
Explanation: #