1) अ ने एक टेबल 450 रुपयातस विकली तर त्यात त्याला 10% तोटा झाला. तर 20% नफा मिळावा अशी इच्छा असतील तर ते टेबल कितीला विकावे लागेल? (तलाठी रत्नागिरी 2010)
- 750 रु.
- 800 रु.
- 500 रु.
- 600 रु.
Answer: 600 रु.
Explanation: #
2) एक वस्तु 500 रुपयास विकल्याने जेवढा नफा होतो त्याच्या तीनपट तोटा ती 420 ला विकल्याने होतो. तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती? (तलाठी रत्नागिरी 2010)
- 440 रु.
- 460 रु.
- 480 रु.
- 475 रु.
Answer: 480 रु.
Explanation: #
3) आनंदरावणी 10% तोटा सहन करून एक फ्रिज 9090/- रुपयास विकली तर त्या फ्रिजची खरेदी किंमत किती असेल? (PSI 2005)
- 10100
- 11000
- 10001
- 90900
Answer: 10100
Explanation: #
4) राज अंजुने एक जुनी कार 60000 ला खरेदी केली एक वर्षानंतर त्याने ती 45000 रु. ला विकली तर शेकडा तोटा किती? (STI 2011)
- 25%
- 15%
- 20%
- 30%
Answer: 25%
Explanation: #
5) एका दुकारनदाराणे 375 रुपयाची एक वस्तु 330 रुपयांना विकलीतर दुकानदारास शे. तोटा किती? (तलाठी नांदेड 2008)
- 12%
- 15%
- 10%
- 20%
Answer: 12%
Explanation: #
6) 10 रुपये डसन प्रमाणे खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयांना विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती? (SSC 2005)
- 25%
- 30%
- 40%
- 50%
Answer: 50%
Explanation: #
7) एका वस्तुची किंमत 10% ने वाढली असता विक्री 10% ने कमी झाली तर विक्रेत्यास फायदा झाला की तोटा? (तलाठी चंद्रपूर 2011)
- 1% तोटा
- 10% तोटा
- 1% नफा
- 10% नफा
Answer: 1% तोटा
Explanation: #
8) 3 वस्तुची विक्रीची किंमत 4 वस्तुंच्या खरेदीच्या किंमतीएवढी आहे. तर किती टक्के नफा होईल? (तलाठी गडचिरोली 2011)
- 15%
- 33.33%
- 40%
- 50%
Answer: 33.33%
Explanation: #
9) एका वस्तुच्या खरेदी किंमतीच्या विक्री किंमत दिपट आहे. तर शेकडा नफा किती? (तलाठी गडचिरोली 2011)
- 1.5%
- 15%
- 50%
- 150%
Answer: 50%
Explanation: #
10) विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असेल तर शेकडा प्रमाण किती? (तलाठी गडचिरोली 2011)
- 50%
- 25%
- 33.33%
- 40%
Answer: 50%
Explanation: #