सराव प्रश्नसंच -8 - Maths & Resoning

1) एका शाळेत गणितात 65% मुले पास झाली व इंग्रजीत 75% मुले पास झाली दोन्‍ही विषयात पास झालेली मुले 50% आहेत व दोन्‍ही विषयात नापास झालेल्‍या मुलांची संख्‍या 40 आहे तर त्या शाळेत एकूण किती मुले आहेत? (तलाठी तालूर 2010)

  1. 200
  2. 300
  3. 360
  4. 400

Answer: 400

Explanation: #


2) 36 चे किती टक्‍के म्‍हणजे 7.2 होय. (लातूर तलाठी 2010)

  1. 18%
  2. 25%
  3. 20%
  4. 22%

Answer: 20%

Explanation: #


3) टंकलेखकाचा पगार कारकूनपेक्षा 20% टक्‍के कमी आहे तर कारकुनाचा पगार टंकलेखकापेक्षा किती टक्‍के जास्‍त आहे? (तलाठी रत्‍नागिरी 2010)

  1. 16 23 %
  2. 20%
  3. 33 1 3 %
  4. 25%

Answer: 25%

Explanation: #


4) एका परिक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्‍तीर्ण झाले व 20% विद्यार्थी गणितात अनुत्‍तीर्ण झाली दोन्‍ही विषयात 15% अनुत्‍तीर्ण झाले तर त्‍या परिक्षेत किती टक्‍के विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले? (रत्‍नागिरी तलाठी 2010)

  1. 30%
  2. 50%
  3. 70%
  4. 66%

Answer: 70%

Explanation: #


5) एका वर्गातील 70% मुलींनी नृत्‍यकलेचे शिक्षण घेतले आहे त्‍याच वर्गातील 40% मुलींनी गायनकलेचे शिक्षण घेतले आहे. तर त्‍या वर्गातील कमीत कमी टक्‍के मुलींनी नृत्‍यकला व गायनकला या दोन्‍हीचे शिक्षण घेतले आहेत. (तलाठी सोलापूर 2010)

  1. 10
  2. 30
  3. 20
  4. यापैकी नाही

Answer: 10

Explanation: #


6) रमेशला सिमापेक्षा 20% गुण जास्‍त आहेत तर सिमाला रमेशपेक्षा किती टक्‍के गुण कमी आहेत. (तलाठी भंडारा 2010)

  1. 25%
  2. 30%
  3. 16.66%
  4. 17.66%

Answer: 16.66%

Explanation: #


7) जर एका दोरीचा 22% हिस्‍सा 33 मीटर आहे तर दोरीची एकूण लांबी किती? (तलाठी भंडारा 2010)

  1. 100m
  2. 120m
  3. 150m
  4. 300m

Answer: 150m

Explanation: #


8) तेलाच्‍या 10 लीटर डब्‍याची किंमत 1000 रु. आहे. त्‍यावर 25% तेल मोफत मिळाल्‍यास तेलाची नविन किंमत प्रती लीटर किती रु. होईल? (STI 2011)

  1. 70
  2. 75
  3. 80
  4. 85

Answer: 80

Explanation: #


9) 1976 मध्‍ये 60 सेमी पाऊस पडला. 1980 मध्‍ये 67 सेमी पाऊस पडला तर किती टक्‍के वाढ झाली? (STI/PSI/ASST 2002)

  1. 12
  2. 11.67
  3. 8
  4. 10

Answer: 11.67

Explanation: #


10) एका संख्‍येचा शेकडा 5% हे 25 आहे तर ती संख्‍या कोणती? (STI 1995)

  1. 125
  2. 255
  3. 500
  4. 400

Answer: 500

Explanation: #