1) एका वस्तुची विक्री किंमत खरेदी किंमतीच्या 4/3 पट आहे. तर शेकडा नफा किती? (तलाठी जालना 2011)
- 20 1 ⁄ 3 %
- 20 1 ⁄ 2 %
- 20 1 ⁄ 5 %
- यापैकी नाही
Answer: यापैकी नाही
Explanation: #
2) रामदासरावांनी एक मोटारसायकल रुपये 22800 ला विकत घेतली होती. ती विकल्यामुळे त्यांना14% नफा झाला तर त्याने ती कितीला विकली असावी? (तलाठी सातारा 2011)
- 25000 रु.
- 24000 रु.
- 30000 रु.
- 25992 रु.
Answer: 25992 रु.
Explanation: #
3) एक गाय 2480 रुपयास खरेदी केली. तीला घरी आनण्यासाठी 400 रु. खर्च झाला. पुढे ती गाय 20% नफ्याने विकली तर गाईची विक्री किंमत किती? (तलाठी सातारा 2011)
- 3456
- 3200
- 3212
- 3312
Answer: 3456
Explanation: #
4) एका दुकानदाराने आपलया वस्तुच्या किंमती सुरुवातीला 20% ने कमी केल्या व नंतर 30% ने वाढवल्या तर या व्यवहारात शेकडा नफा वा तोटा किती? (तलाठी नगर 2010)
- 4% नफा
- 4% तोटा
- 2% नफा
- 2% तोटा
Answer: 4% नफा
Explanation: #
5)जर विक्री किंमत ही प्राप्त नफ्याच्या सहा पट बरोबरची असेल तर नफ्याची टक्केवारी किती? (तलाठी अमरावती 2010)
- 10%
- 11%
- 20%
- 7
Answer: 20%
Explanation: #
6) जेव्हा 12 पुस्तके विकली जातात तेव्हा नफा हा 2 पुस्तकांच्या विक्री किंमती इतका आहे तर नफ्याची टक्केवारी किती? (तलाठी अमरावती 2010)
- 20
- 25
- 162 ⁄ 3
- 80
Answer: 20
Explanation: #
7) A नी एक बॅग B ला शेकडा 30% नफ्याने विकली. तीच बॅग B नी C ला शेकडा 20% तोट्याने विकली ती बॅग C ने 832 रुपयात विकत घेतलीतर a ने खरेदी केलेल्या बॅगची खरेदी किंमत किती? (TET 2014)
- 832 रु.
- 850 रु.
- 760 रु.
- 800 रु.
Answer: 800 रु.
Explanation: #
8) अमीतने 400 रुपयांची साखर – खरेदी केली. जर त्याने 3/4 साखर 10% तोट्याने व उरलेली साखर 10% नफ्याने विकली तर शेकडा?
- 5% तोटा
- 5 1 ⁄ 2 % नफा
- 5 1 ⁄ 19 % तोटा
- 55 ⁄19 नफा
Answer: 5% तोटा
Explanation: #
9) एक मोबाईल 20% नफ्याने विकला तर तो 20% तोट्याने विकला असता तर 600 रु. चा फरक असता तर मोबाईची मूळ किंमत किती? (खत शिक्षण संस्था सातारा 2015)
- 1000 रु.
- 1500 रु.
- 1600 रु.
- 1400 रु.
Answer: 1500 रु.
Explanation: #
<