सराव प्रश्नसंच -9 - Maths & Resoning

1) तिकिटाची किंमत 25% नी वाढविली त्‍यामुळे त्‍याचा खप काही टक्‍के कमी झाला तरीसुद्धा मुळ उत्‍पन्‍नात काहीच फरक पडला नाही तर खप किती टक्‍के कमी झाला. (STI 1995)

  1. 12.5%
  2. 20%
  3. 25%
  4. 25.5%

Answer: 20%

Explanation: #


2) एका कारखाण्‍यात सुरूवातीला काही कामगार होते. त्‍यात 20% वाढ केल्‍यास त्‍यांची संख्‍या 1260 झाली तर वर्षाच्‍या सुरुवातीला किती कामगार होते. (STI 1995)

  1. 1200
  2. 1060
  3. 1050
  4. 1100

Answer: 1050

Explanation: #


3) जिचा 20% म्‍हणजे 30 आहे अशी संख्‍या सांगा? (महिला PSI 1996)

  1. 150
  2. 300
  3. 600
  4. 100

Answer: 150

Explanation: #


4) खालीलपैकी कोणत्‍या संख्‍येच्‍या 75% म्‍हणजे 60 होय. (PSI/STI/ASST 1993)

  1. 100
  2. 80
  3. 60
  4. 40

Answer: 80

Explanation: #


5) पावसाळ्यात मिठाचे वजन 9% ने वाढते तर उन्‍हाळ्यातील 90 किलो मिठाचे वजन पावसाळ्यात किती होईल? (STI 1994)

  1. 98. 1 kg
  2. 81.9 kg
  3. 81.8 kg
  4. 94 kg

Answer: 98. 1 kg

Explanation: #


6) एकूण 140 मुलांपैकी 65% मुले पास झाली, तर नापास मुले किती? (लिपिक टंकलेखक – पुणे 2009)

  1. 52
  2. 48
  3. 49
  4. 43

Answer: 49

Explanation: #


7) 560 चे 20% + x = 160 (तलाठी बुलढाणा 2009)

  1. 30
  2. 48
  3. 46
  4. 44

Answer: 48

Explanation: #


8) बाजीराव दरमहा पगाराच्‍या 15% बचत करतो जर तो वर्षाअखेर 28800 रु. बचत करत असेल तर त्‍याचा दरमहा पगार किती? (तलाठी नांदेळ 2008)

  1. 8000
  2. 12000
  3. 19200
  4. 16000

Answer: 16000

Explanation: #


9) (1000 चे 80%)(900 चे 20%) = ? (तलाठी नांदेड 2008)

  1. 14.4
  2. 4.44
  3. 9.99
  4. 5.55

Answer: 4.44

Explanation: #


10) एका गावची लोकसंख्‍या 2000 आहे. लोकसंख्‍या वाढीचादर 10% आहे. तर दोन वर्षानंतर त्‍या गावची लोकसंख्‍या किती असेल? (तलाठी कोल्‍हापूर 2008)

  1. 2400
  2. 2420
  3. 3000
  4. 2200

Answer: 2420

Explanation: #