अपूर्णाक - दशांश अपूर्णाक
दशांश अपूर्णांक म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचे Point मध्ये केलेले रुपांतर होय.
उदा. \[\frac{18}{8}\] = 2.25 हा व्यवहारी अपूर्णांक असून त्याचे उत्तर 2.25 हे दशांश अपूर्णांक होय.
उदा. 1.2, 0.05, 1.234 इ.
दशांश
अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात
1) आवर्ती दशांश अपूर्णांक:-
ज्या व्यवहारी
अपूर्णांचा भागाकार संपूर्ण होत नाही त्यास आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात.
उदा. \[\frac{77}{7}=3.14285........\]
2) अनावर्ती दशांश अपूर्णांक:-
ज्या व्यवहारी
अपूर्णांकाचा भागाकार संपूर्ण होतो किंवा संपतो त्यास अनावर्ती दशांश अपूर्णांक
म्हणतात.
उदा.
1) सुद्ध आवर्ती:- जर दशांशनंतर समान अंक येत असतील.
उदा.
0.3333................ = 0.3
2) मिश्र आवर्ती:-
जर दशांशनंतर वेगवेगळे अंक येत असतील.
\[3.141414........=\bar{3}.14\\2.123123123......=\bar{2.1}23\]
1) दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्या पूर्ण असतात
तर उजविकडील संख्या अपूर्णांक असतात.
2.345
यात 2 पूर्णांक व 345 अपूर्णाक आहे.
2) दशांश अपूर्णांकात उजविकडे शेवटी कितीही शुन्य ठेवले तरी अपूर्णांकाची किंमत बदलत नाही.
जसे -
0.5, 0.50, 0.500, 0.5000
वरील सर्वाची किंमत समान आहे 0.5