शेकडेवारी म्हणजे टक्केवारी होय. शेकडा याचा अर्थ 100 किंवा शतमान कोणत्याही संख्येला 100 ने भागने म्हणजे त्या संख्येची शेकडीवारी होय. शेकडेवारी किंवा टक्केवारी % या चिन्हाने दर्शवितात. यात 100 हे प्रमान घेऊन तूलना केली जाते. एखाद्या अपूर्णांकाला शेकड्यात रुपांतर करायचे असल्यास 100 ने गुणतात.
जसे 5% = म्हणजे शेकडा 5 = 100 पैकी \[5=\frac{5}{100}\]25% = म्हणजे शेकडा 25 = 100 पैकी \[25=\frac{25}{100}\]
नोट/टिप
1)
प्रश्नात चा ची चे च्या असेल तर गुणाकार करावा.
2) % असेल तर भागीले 100 घ्यावे.