अक्षरमाला - Maths & Resoning

 या प्रकारच्या प्रश्नांमध्ये क्रमश: एकेक अक्षरांची, जोड अक्षरांची, जोड किंवा समान अक्षरांच्या गटांची पदे विशिष्ट पद्धतीने एकापुढे एक आलेली असतात. विद्यार्थ्यांला अक्षरांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी असलेले पद दिलेल्या पर्यायांतून निवडायचे असते. अक्षरमालेवरील प्रश्न अचूक व वेगात सोडविण्यासाठी इंग्रजी अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराचा डावीकडून व उजवीकडून

क्रम प्रथम लक्षात ठेवा. नमुना 1 ला

डावी बाजू ☞ ☜ उजवी बाजू

IMAGE

नमुना 2 रा :- त्याचप्रमाणे डावीकडून व उजवीकडून समान क्रमांकाच्या
अक्षरजोड्या पाठ करा. उदा.

A B C D E F G H I J K L M
A Y X W V U T S R Q P O N

नमुना 3 रा :- तसेच मूळ संख्यांच्या क्रमांकाची अक्षरे पाठ करा.

मूळ संख्या (Prime Nos) 2 3 5 7 11 13 17 19 23
Alpabet B C E G K M Q S W

नमुना 4 था :- वर्गसंख्यांच्या क्रमांकांची अक्षरे लक्षात असू दया.

वर्गसंख्या (Square Nos) 2 4 9 16 25
Alpabet B D I P Y

नमुना 5 वा :- क्रमश: स्वर (owels) असलेली अक्षरे

क्रमश: 1 5 9 15 21
owels A E I O U

नमुना 6 वा :- क्रमश: त्रिकोणी संख्याच्या क्रमांकाची अक्षरे -

त्रिकोणी संख्या (Triangular Nos.)- 1 | 3 | 6 | 10 | 15 | 21 |

अक्षरे (Alphabet) - A | C | F | J | O | U |

नमुना 7 वा :- क्रमश: विशिष्ट फरकाने अक्षरांचा चढता क्रम

| A,     | C,      |F,      |J,      |Q,     |U,       |

| A+ 2,| C+ 3,| F+ 4,| J+ 5,| 0+ 6,|U+ 7,| -------- याप्रमाणे