चल:- संख्येऐवजी
अक्षर वापरल्यास त्यास चल असे म्हणतात.
उदा. 1) x + 8 =
10 यात x चल
आहे.
2) 4x – 8 = 20 यात x चल
आहे.
सहगुणक:-
अक्षरासोबत येणार्या संख्येला सहगुणक म्हणतात.
उदा.
1) 4x + 5 यात 4 सहगुणक आहे.
2) 14x + 9 यात 14
सहगुणक आहे.
बैजीक
राशी:- अक्षरी संख्या व अंकगणिती संख्या यांच्या क्रियांनी
तयार होणार्या मांडणीस बैजीक राशी म्हणतात.
उदा. x2 – 2x, \[m^{2}+\frac{3}{4}m\]
, 5x, 2a2-3ab+2b2
पद:-
ज्या राशीत गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद म्हणतात.
उदा.
6xy, 12x2y3z, 125xyz2
कोटी:-
दिलेल्या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे कोटी होय.
उदा.
3x2 + 4x + 5 यात 2 कोटी आहे.
4x3 + 4x2 - 3x + 8 यात 3 कोटी आहे.
* शुन्यतर स्थीर एकपदीची कोटी 0 असते.
* शुन्याला कोटी नसते.
पदावली:- ज्यात
बैजीक राशींची मांडणी असते, त्यास पदावली म्हणतात.
पदे + किंवा – च्या चिन्हाने वेगळी होतात.
पदावलीचे
प्रकार
1) एकपदी:- ज्यात एकच पद असते त्यास
एकपदी म्हणतात.
उदा. 3x2y, 15x3y3z, 8ab2
2) द्विपदी:- ज्यात दोन पदे असतात त्यास द्विपदी असे म्हणतात.
उदा.
2a2+4, 3x2-6, x2+5
3) त्रिपदी:- ज्यात तीन पदे असतात त्यांना
त्रिपदी असे म्हणतात.
उदा. x2+5x+6, m2-8m+12, y2-10m-24
4) बहुपदी:-
ज्यात तिनपेक्षा जास्त पदे असतात त्यांना
बहुपदी म्हणतात.
उदा. ax+bx+ay+by, xm-xn+my+ny
अर्थहीन राशी:- चलाच्या ज्या किंमतीसाठीती बैजीक राशी शुन्य
होते तेव्हा त्या बैजिक राशीला अर्थहीन बैजीक राशी म्हणतात.
पदावलीचे
अवयव पाडणे
A)
एकपदीचे अवयव:-
\[1) 25x^{3}y^{3}=5\times 5\times x\times x\times x\times y\times y\times y \\ 2) 12x^{3}z=2\times 2\times 3\times x\times x\times x\times z \\ 3) 3a^{2}b^{3}c=3\times a\times a\times b\times b\times b\times c\]
B) द्विपदीचे अवयव:-
1) 3m2+6m =
3m(n+2)
2) 4x2+12x = 4x(x+3)
3) 4a2-6a = 2a(2a-3)
4) 5m2+18m = m(5m+18)
C) त्रिपदीचे अवयव:-
\[15< ^{5}_{3}\]
15 चे असे अवयव पाडा की ज्यांची बेरीज +8 येईल.
टिप:- शेवटी + चिन्ह असल्यास दोन्ही अवयवांना + + किंवा - - चिन्ह द्यावे व मधातील संख्येला चे चिन्ह असेल ते चिन्ह दोन्ही अवयवांना द्यावे. 15 चे अवयव +5 व +3 पाडले.
|
OR |
x2+5x+3x+15
x(x+5)+3(x+5)
(x+5)(x+3)
OR
\[15< ^{+5\left ( x+5 \right )}_{+3\left ( x+5 \right )}\]
-40 चे असे अवयव पाडा की ज्यांची बेरीज -3 येईल.
टिप:- शेवटी – चिन्ह असल्यास एका अवयवाला = व एका
अवयवाला + चिन्ह द्यावे. मोठ्या अवयवाला मधल्या संख्येचे चिन्ह द्यावे. दुसर्या
अवयवलाला उर्वरीत चिन्ह द्यावे.
- 40 चे
अवयव -8 व 5 पाडले
x2-8x+5x-40
x(x+8)+ (x+8)
(x+8)(x+5)
OR\[-40< ^{-8\left ( x-8 \right )}_{-5\left ( x+5 \right )}\]
यात 2x-5 = -10 करावे व -10 चे असे अवयव पाडा की ज्यांची
बेरीज +3 येईल.
आता 2x2+3x-5
2x2+5x-2x-5
x(2x+5)-5(2x+5)
(2x+5)(x-1) अवयव
OR\[-10< ^{5}_{-2}\]
4) 6x2+11x-10 चे अवयव पाडा.
यात 6x-10 = -60 करावे व -60 चे असे अवयव पाडा की ज्यांची
बेरीज +11 येईल.
आता 6x2+11x-10
3x(2x+5)-2(2x+5)
(2x+5)(3x-2) अवयव
OR \[-60< ^{+15}_{-4}\]
36 चे असे
अवयव पाडाकी ज्यांची बेरीज -5 येईल.
आता a2-5ab-36b2
a2-9ab+4ab-36b2
a(a-9b)+4b(a-9b)
(a-9b)(a+4b) अवयव
|
OR |
6) x2+10xy+24y2 चे अवयव पाडा
आता x2+10xy+24y2
x2+6xy+4xy+24y2
x(x+6y)+4y(x+6y)
(x+6y)(x+4y) अवयव
|
OR |
\[-24< ^{+6\left ( x+6y \right )}_{-4\left ( x+4y \right )}\]
7) 3a2-11ab+6b2 चे अवयव पाडा.
यात 3 ´ 6 = 18 करावे व +18 चे असे अवयव पाडा की ज्यांची
बेरीज -11 येईल
आता 3a2-11ab+6b2
3a2-9ab-2ab+6b2
3a(a-3b)-2b(a-3b)
(a-3b)(3a-2b) अवयव
|
OR |
\[+1< ^{-9}_{-2}\]
8) 2m2+19mn+30n2
यात 2 ´ 30 = 60 करावे व +60 चे असे अवयव पाडा की ज्यांची
बेरीज +19 येईल.
आता 2m2+19mn+30n2
m(2m+15n)+2n(2m+15n)
(2m+15n)(m+2n) अवयव
|
OR |
\[+60< ^{+15}_{+4}\]
D) बहुपदीचे अवयव
1) ac-ad+bc-bd चे अवयव पाडा.
उत्तर:- a(c-d)+b(c-d)
(a+b)(c-d)
2) 6x2+8xy+9xy+12y2 चे अवयव पाडा.
उत्तर:-
2x(3x+4y)+3y(3x+4y)
(2x+3y)(3x+4y)