नफा
= खरेदी किंमत कमी व विक्री किंमत जास्त असल्यास
मिळणार्या फायद्याला नफा असे म्हणतात.
तोटा = विक्री किंमत कमी व खरेदी किंमत जास्त असल्यास
होणार्या नुकसाणीस तोटा असे म्हणतात.
नफा =
विक्री किंमत – खरेदी किंमत
तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत
1) नफा किंवा तोटा नेहमी मुळ किंमतीवर होतो.
2) खरेदी किंमतीलाच मुळ किंमत म्हणतात.
3) माल वाहतूक, हमाली, जकात, सुधारणा करण्यासाठी
लागणारा खर्च मिळवून येणारी किंमत ही खरेदी किंमतच धरतात.
शे. नफा = (प्रत्यक्ष नफा) ⁄(खरेदी किंमत) x 100
शे. तोटा = (प्रत्यक्ष तोटा) ⁄(खरेदी किंमत) x 100