स्पष्टीकरणासह प्रश्‍न - Type – 1 - Maths & Resoning

1) 1 ते 50 पर्यंत मुळ संख्‍या किती?

Answer: 4 + 4 + 2 + 2 + 3 = 15

Explanation: (4422322321 या सुत्रानुसार)


2) 1 ते 80 पर्यंत मुळ संख्‍या किती?

Answer:4 + 4 + 2 + 2 + 3 + 2 + 2 + 3 = 22

Explanation: No Explanation


3) 20 ते 70 पर्यंत मुळ संख्‍या किती?

Answer: 2 + 2 + 3 + 2 + 2 = 11

Explanation:No Explanation


4) 1 ते 100 पर्यंतच्‍यासर्वात लहान व मोठ्या विषम मुळ संख्‍याची बेरीज किती?

Answer: 3 + 97 = 100

Explanation: No Explanation


5) पहिल्‍या व दुसर्‍या मुळ संख्‍यांची बेरीज किती?

Answer: 2 + 3 = 5

Explanation: No


6) 1 ते 100 पर्यंत संयुक्‍त संख्‍या किती.

Answer: 100 – 26 = 74

Explanation: No


7) 1 ते 75 पर्यंत किती मुळ संख्‍या किती व त्यांची बेरीज किती ?

Answer: एकूण संख्या 21 , संख्यांची बेरीज 712 आहे .

Explanation: No