घातांक:-
घातांक म्हणजे एखाद्या संख्येचा
स्वत:शीच वारंवार करण्यात येणारा गुणाकार थोडक्यात मांडण्याची क्रीया म्हणजे
घातांक होय. घातांक हा नेहमी डोक्यावर दर्शविला जातो.
\[a^{n}\: \: \: 5^{4}\]
घातांक-n=4 व पाया - a=5
5 x 5 x 5 x 5 = 625
घातांकाचे नियम
1) an x am = an+m
पाया समान असेल व गुणाकाराची क्रिया
असेल तर घातांकाची बेरीज होते.
उदा. 1) 34 x 36 x 39 = 34+6+9 = 319
2)
96 x 95 x 9-3 = 96+5-3 = 98
3)
124 x 128 x 12--5 = 124+8-5 = 127
2) \[ \: \: a^{-n}=\frac{1}{a^{n}} \: \: \: OR\: \: a^{n}=\frac{1}{a^{-n}}\]
कोणत्याही संख्येचा घातांक ॠण
असेलतर त्याला भागाकारात धन लिहीतात व धन असेल तर ॠण लिहितात.
उदा. \[1)3^{-4}=\frac{1}{3^{4}}\]\[2)6^{-5}=\frac{1}{6^{5}}\]
घातांकाचा
घातांक असेल तर घातांका-घातांकाचा गुणाकार करावा.
\[1)\: \: \left ( 2^{4} \right )^{5}=\: 2^{4\times5}\: =2^{20}\]
कोणताही संख्येचा घातांक
शुन्य असल्यास त्यांची किंमत 1 होते.
उदा. 1) 30 = 1
2) 9430 = 1
3) -2160 = 1
4) 3.50 = 1
5) \[\left ( \frac{1}{3} \right )^{0}=1\]
6) (1.2 x 3)0 = 1
5) \[a^{n}\div a^{m}= a^{n-m}\]
पाया समान असेल व क्रिया भागाकाराची असेल तर घातांकाची वजाबाकी होते.
उदा. \[1)\:3^{8}\div 3^{6}=3^{8-6}=3^{2}\]
\[2)\: \: 12^{5}\div 12^{8}=\: \: 12^{5-8}=12^{-3}\: \: =\frac{1}{12^{3}}\]
कोणत्याही संख्येचा घातांक 1 असेल तर तीच
किंमत असते.
उदा. 1) 31 = 3 2) 2121 = 212
3) 0.61
= 0.6 4) 20161 = 2016
7) an x bn = (ab)n
जर
पाया वेगळा असेल व घातांक समान असेल तर पायाचा गुणाकार करून घातांक तसाच ठेवावा.
उदा. 1) 35 x 45 = 125
2) 53 x 33 x 23 = (5 x 3 x 2)3
= 303
3) 94 x 54 x 44 = (9 x 5 x 4)4 = 1804
4) 126 x 36 = (12 x 3)6 = 366
8) \[\: \:\left ( \frac{a}{b} \right )^{n}=\: \: \frac{a^{n}}{b^{n}}\]
जर कंसाचा घातांक असेल तर कंसातील प्रत्येक
संख्येचा घातांक होतो.
उदा. \[1)\: \:\left ( \frac{3}{5} \right )^{4}=\: \: \frac{3^{4}}{5^{4}}\: \:\: \: \:2) \:\left ( \frac{5}{8} \right )^{9}=\: \frac{5^{9}}{8^{9}}\]
9) \[\: \:\left ( \frac{a^{n}}{b^{m}} \right )^{k}\: \: =\: \: \frac{a^{nk}}{b^{mk}}\]
जर कंसाचा घातांक असेल तर कंसातील प्रत्येक
संख्येचा घातांक होतो व घातांकाचा गुणाकार होतो.
उदा. \[1)\: \:\left ( \frac{3^{4}}{5^{2}} \right )^{6}\: =\: \frac{3^{24}}{5^{12}}\]\[2)\:\left ( \frac{4}{3^{2}} \right )^{5}\: \: =\: \frac{4^{5}}{3^{10}}\]
दोन संख्या बरोबरीत असतील व पाया समान असेल तर घातांकही समान होतो.
1) 59 = 5m
m
= 9
2) 12x+4
= 1215 तर x
= ?
x
+ 4 = 15 x
= 15 – 4 = 11
11) घातांक चे नियम
\[1)\:\left ( \sqrt[n]{a} \right )^{n}\: \: =\left ( a^{\frac{1}{n}} \right )^{n}\: \:= a\]