स्थानिक किंमत :- (Place Value)
स्थानिक किंमत म्हणजे अंकांच्या संख्येतील स्थानानुसार ठरणारी किंमत होय.
उदा. 38542
3 8 5 4 2
दसहजार हजार
शतक दशक एकक
दर्शनी किंमत :- (Face Value)
दर्शनी किंमत म्हणजे संख्येत असलेल्या त्याच अंकांची मुळ किंमत होय. तो अंक त्या संख्येत कोणत्याही ठिकाणी असू शकतो.
* एकक स्थानच्या अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत नेहमी समान असते.