स्पष्टीकरणासह प्रश्‍न- Type – 10 - Maths & Resoning

1) एका संख्‍येला 15 ने भागल्‍यास 10, 24 ने भागल्‍यास 19 व 30 ने भागल्‍यास 25 बाकी उरताततर ती संख्‍या कोणती?

    Explanation: 15, 24 व 30 ची लसावी

    15 – 10 = 5
    24 – 19 = 5
    30 – 25 = 5
    लसावी – फरक
    120 – 5 = 115 उत्‍तर


    2) एका चॉकलेट कंपनीने प्रत्‍येक डब्‍ब्‍यात अनुक्रमे 16, 25 किंवा 20 चॉकलेट भरले तर अनुक्रमे 10, 19 व 14 चॉकलेट उरतात. तर एकूण चॉकलेट किती?

      Explanation:

      लसावी – फरक
      400 – 6 = 394 उत्‍तर