स्पष्टीकरणासह प्रश्‍न- Type – 10 - Maths & Resoning

1) 3, 5, 2 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून तयार होणार्‍या सर्व संख्‍याची बेरीज किती?

    Explanation:

    टिप = 3 अंक असतील तर अंकांच्‍या बेरजेला 2 ने गूणावे.
    3 + 5 + 2 = 10 × 2 = 20 प्रत्‍येक ओळीची बेरीज 20 येईल 3 अंक आहेत म्‍हणून 3 ओळी तयार होतील.

    2   2


    20  20   20


    2   2   2 0



    2) 8, 5, 3 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून तयार होणार्‍या सर्व संख्‍यांची बेरीज किती?

      Explanation:8 + 5 + 3 = 16 × 2 = 32
      = 3552

      3 3


      32 32 32


      35 5 2


      3) 2, 3, 8, 5 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून तयार होणार्‍या सर्व संख्‍याची बेरीज किती?

      Explanation: अंक 4 असतील तर बेरजेला 6 ने गुणावे व 4 अंक आहेत म्‍हणून 4 ओळी तयार होतील.
      2 + 3 + 8 + 5 = 18 × 6 = 108
      11   11    10
      108  108   108  108
      119  9    8    8 = 119988


      4) 3, 5, 8, 6 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून तयार होणार्‍या सर्व संख्‍यांची बेरीज किती?

      Explanation: 3 + 5 + 8 + 6 = 22 × 6 = 132
      14 14 13
      132 132 132 132
      146 6 5 2 = 146652


      5) 1, 3, 5, 6 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून तयार होणार्‍या सर्व संख्‍याची बेरीज किती?

        Explanation: 1 + 3 + 5 + 6 = 15 × 6 = 90
        9 9
        90 90 90 90
        9 9 9 9 0
        = 99990