लसावी मसावी
1) 0.12, 3.6 व 1.08 चा लसावी काढा?
Explanation: 0.12, 3.6 व 1.08 चा लसावी काढा?
उत्तर:- यात दशांशनंतर च्या संख्या समान करून लसावी किंवा मसावी काढावे व दशांशानंतर जेवढे एकाच संख्येत अंक येतील तेवढ्याच संख्येने उत्तरात दशांश द्यावे.
यात प्रथम 0.12, 3.60 व 1.08 करावे.
आता
आता दशांश 2 अंक डावीकडे द्यावे = 10.80
2)0.017, 0.119 व 0.136 चा मसावी काढा.
Explanation: 0.017, 0.119, 0.136
| 17 | 17 | 119 | 136 |
| 1 | 7 | 8 |
3)12.5, 0.75, 25 चा लसावी व मसावी काढा?
4) 0.27, 1.8 व 0.036 ची लसावी व मसावी काढा?
Explanation: 0.270, 1.800, 0.036
मसावी = 9 x 2 = 18 = 0.018लसावी = 9 x 2 x 2 x 5 x 3 x 10 x 1 = 5400
= 5.400 = 5.4
(यात 3 अंक दशांशानंतर आहेत)