स्पष्टीकरणासह प्रश्‍न -Type - 11 - Maths & Resoning

वर्ग

1) 0.28 चा वर्ग किती?

    Explanation: 1) दशांश नाही असे गृहीत धरून वर्ग काढणे.
    2) मुळसंख्‍येत जेवढे अंक दशांशानंतर असतील त्‍याच्‍या दुप्‍पट अंकानी डावीकडे दशांश द्यावे.
    जसे 28 चा वर्ग 784 = 0.0784 (प्रश्‍नात दशांशा नंतर 2 अंक आहेत म्‍हणून 4 अंकानंतर दशांश द्यावे.)
    1 साठी 2 / 3 साठी 6
    2 साठी 4 / 4 साठी 8
    असे दुप्‍पट करावे.


    2)\[0.0012^{2}=?\]

      Explanation: 12 चा वर्ग 144 दशांश 8 अंकानंतर
      0.00000144


      3)\[3.5^{2}=?\]

      Explanation: 352 = 1225
      ∴ 12.25


      4) \[0.125^{2}=?\]

      Explanation: \[0.125^{2}=15625\\\therefore 0.015625\]


      5) \[1.42^{2}=?\]

        Explanation:\[142^{2}=20164\\\therefore 2.0164\]


        6) \[11.4^{2}=?\]

          Explanation: \[114^{2}=12996\\\therefore 129.96\]