घन
1) दशांश नाही असे गृहीत धरून धन काढणे व
2) दशांशानंतर जेवढे अंक आहेत त्याच्या 3 च्या पटीत दशांशानंतर अंक ठेवणे (1 साठी 3, 2 आणि 6, 3 साठी 9 या प्रमाणे)
1) \[0.6^{3}=?\]
Explanation: 6 चे घन 216
(दशांशानंतर 1 अंक आहे म्हणून 3 द्यावे)
∴ 0.216
2)\[0.13^{3}=?\]
Explanation: 13 चे घन 2197
∴ 0.002197
3)\[0.021^{3}=?\]
Explanation: 21 चे घन 9261
∴ 0.000009261
4) \[0.02^{3}=?\]
Explanation: ∴ 0.000008