स्पष्टीकरणासह प्रश्‍न -Type - 1 - Maths & Resoning

बेरीज व वजाबाकी

दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करतांना दोन किंवा दोनपेक्षा जास्‍त संख्‍यांतील दशांश ठिंब एकाखाली एक येतील असे मांडावे. त्‍यानंतर शुन्‍याच्‍या उपयोगाने दोन्‍ही संख्‍यांतील दशांशस्‍थळे समान करून घ्‍यावी व नंतरच बेरीज किंवा वजाबाकी करावे.

1) 9.45 + 16.5 = ?

    Explanation: 9.45 + 16.5 = 25.95


    2) 64.389 + 6.43 = ?

      Explanation:64.389 + 6.43 = 70.819


      3) 6 + 66.66 + 666.666 + 6666.6666 = ?

      Explanation:


      4)9 + 99.99 + 999.999 + 9999.99 = ?

      Explanation:


      5) 9 + 84.23 + 159.478 + 1408.9465 = ?

        Explanation:


        6) 1845.67 – 894.893

          Explanation: 1845.67 – 894.893 = 950.777