सूचना : खालील प्रत्येक प्रश्नांत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
1) नमुना 8 वा - C, E, H, L, ?
- P
- R
- Q
- S
Answer: Q
Explanation: डावीकडून क्रमाने 1,2,3,4 ही अक्षरे सोडन तयार झालेली अक्षरमाला आहे. त्यानुसार L नंतर चार अक्षर | सोडून Q हे अक्षर येते. उत्तर पर्याय क्र. 3.
2) नमुना 9 वा - AZ, CX, EV, GT, ?
- R I
- H S
- S H
- I R
Answer: I R
Explanation: सोबतच्या अक्षरमालेच्या मांडणीचे निरिक्षण करा. प्रश्नचिन्हाच्या पर्याय क्र.4 येईल.
A B C D E F G H I J K L M
Z Y X W V U T S R O P O N
3) नमुना 10 वा - A Z Y B, C X W D, E V U F, ?, I R Q J.
- GIHS
- FUTG
- GTSH
- HSTG
Answer: GTSH
Explanation: अक्षरांच्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्र.3 येईल.
4) नमुना 11 वा - C X B, E V D, ? , I R H, K P J
- FUE
- GTE
- EUF
- FTG
Answer: GTE
Explanation: प्रत्येक पदातील क्रमश: पहिले व दुसरे अक्षर डावीकडील व उजवीकडील समान क्रमांकांचे व तिसरे अक्षर पहिल्या अक्षराच्या लगतचे मागील अक्षर निवडले आहे. अक्षरांच्या क्रमानुसार पर्याय क्र.2 येईल.
5) नमुना 12 वा - AG, FL, KQ, PV., ? 7
- UA
- UZ
- UB
- VA
Answer: UA
Explanation: प्रत्येक पदातील पहिले अक्षर A, F, K, P, ----- या क्रमाने चार अक्षरे सोडून व
दुसरे अक्षर G, L, Q, V, ----- या क्रमाने चार अक्षरे सोडून.
6) नमुना 13 वा - B D G, C E H, P F I, E G J, ?
- EIK
- FHK
- GIL
- FGL
Answer: FHK
Explanation: प्रत्येक पदातील पहिले, दुसरे, तिसरे अक्षर डावीकडून क्रमाने आलेले आहे. म्हणून E G J नंतर F H K हे पद येईल.
7) नमुना 14 वा - DW , WD , DDW, WDD , ? , WWDD , DDDWW)
- WDDD
- DDWD
- DDWW
- WWDD
Answer: DDWW
Explanation:क्रमाने प्रथम अक्षरे एकमेकांची जागा बदलतात, त्यानंतर एकदा 'D' हे अक्षर वाढते तर दसयावेळी W हे अक्षर वाढते, या माहितीनुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्र. 3 येईल.
8) नमुना 15 वा - A C E G , H J L N, O Q S U, ?, C E G I (1) (2) (3) (4)
- UWYA
- VXZA
- VWYA
- VXZB
Answer: VXZB
Explanation: डावीकडून क्रमश: एक सोडून एक याप्रमाणे चार अक्षरांचे पद निवडले आहे. त्यापुढील पदात मागील पदाच्या शेवटच्या अक्षराच्या पुढील अक्षराने सुरुवात होते. यानुसार उत्तर पर्याय क्र. 4
9) नमुना 16 वा - C H M R W, R W C H M, H M R W C, ?, M R W C H
- C W M H R
- W C H M R
- W C R M H
- R W C H M
Answer: W C H M R
Explanation: क्रमाने मागील पदातील शेवटची दोन अक्षरे पुढे येऊन त्यापुढील पद तयार झाले आहे.
10) नमुना 17 वा A B B C C A, B B C C Ą, B B C C, ? , B C, C
- BCC
- BBC
- BCB
- CCB
Answer: BCC
Explanation: डावीकडून क्रमाने पुढील पदातील डावीकडचे एक व नंतरच्या पदात उजवीकडचे एक अक्षर कमी केले आहे.