स्पष्टीकरणासह प्रश्‍न- Type – 2 - Maths & Resoning

क्रमवार संख्‍येची बेरीज:-

1) 1 + 2 + 3 +..............+ 15 = ?

    Explanation: \[\frac{n\left ( n+1 \right )}{2}n=\] एकूण संख्‍या
    \[\frac{15\times 16}{2}=120\]


    2) 1 + 2 + .............. + 100 = ?

      Explanation: \[\frac{100\times 101}{2}=5050\]


      3) 1 ते 37 पर्यंतच्‍या क्रमवार संख्‍यांची बेरीज किती?

      Explanation: \[\frac{37\times 38}{2}=703\]


      4) एका व्‍यक्‍तीने जेवढी तारीख आहे तेवढे रुपये बँ‍केत भरले तर मार्च महिन्‍यात एकूण किती रुपये भरले?

      Explanation: मार्च महिन्‍यात 31 दिवस असतात.
      \[\therefore \frac{31\times 32}{2}=496\]


      5) घड्याळावरील सर्व अंकांची बेरीज किती?

        Explanation: घड्याळात 12 अंक असतात
        \[\therefore \frac{12\times 13}{2}=78\]