1) \[\frac{4}{5}\: ,\: \frac{8}{11}\: ,\: \frac{9}{13}\: ,\: \frac{2}{3}\] यात लहान अपूर्णांक कोणता.
Explanation:
(यात तिरकस गुणाकार करावे व तो गुणाकार अंश घेतलेल्या संख्येखाली लिहावे तसेच अपूर्णांक लहान हवा असल्यास मोठी संख्या बाद करावे) यात 40 लहान आहे \[\therefore \frac{8}{11}\] व 26 लहान आहे \[\therefore \frac{2}{3}\] आता पुन्हा तसाच गुणाकार करावे. \[\frac{8}{11}\: and\: \frac{2}{3}\] 24 यात 22 लहान आहे म्हणून \[\frac{2}{3}\] लहान अपूर्णाक2) \[\frac{3}{6}\: ,\: \frac{9}{15}\: ,\: \frac{4}{7}\: ,\: \frac{5}{9}\]
3)\[\frac{5}{4}\: ,\: \frac{9}{8}\: ,\: \frac{7}{5}\: ,\: \frac{11}{9}\] यात मोठा अपूर्णांक ओळखा.
4)\[\frac{4}{6}\: ,\: \frac{8}{11}\: ,\: \frac{9}{13}\: ,\: \frac{6}{8}\] यात मोठा अपूर्णांक ओळखा.