क्रमवार विषम संख्याची बेरीज
1) 1 + 3 + 5 ........ + 25 = ?
Explanation: \[n^{2} \: n=\]
एकूण संख्या
एकूण संख्या काढतांना ((पहिली संख्या + शेवटची संख्या)⁄2)
\[13^{2} = 169\]
\[\frac{1+25}{2}=\frac{26}{2}=13\]
OR समोरच्या संख्येचे अर्धे करणे
25 च्या समोरची संख्या 26
26 च्या अर्धे = 13
\[13^{2}\] = 169
2) 1 + 3 + .......+ 31 = ?
Explanation: 31 च्या समोरची संख्या 32
32 च्या अर्धे = 16
\[16^{2}\] = 256
3) 1 + 3 + .........+ 59 = ?699
Explanation: 59 च्या समोरची संख्या 60
60 च्या अर्धे = 30
\[30^{2}\] = 900
4) 1, 3, 5 ............अशा 25 पदांची बेरीज किती?
Explanation: 25 पदे म्हणजे 25 संख्या \[25^{2}\]= 625