स्पष्टीकरणासह प्रश्‍न- Type – 3 - Maths & Resoning

खालील प्रश्‍नांची लसावी काढा.

1) 18, 24, 60, 150 चा लसावी काढा.

    Explanation: सर्वात प्रथम मसावीप्रमाणे सामाईक अवयवांनी भागाकार करणे नंतर संख्‍या कमी-कमी करत जाने व समान भाग करत जाने बंद झाला की नविन मिळालेल्‍या संख्‍या व बाकी उरणार्‍या संख्‍यांचा गुणाकार करणे.

    आता 2 किंवा 2 पेक्षा जास्‍त संख्‍यांना सामाईक भाग जाने बंद झाले म्‍हणून लसावी


    2) 12, 18 व 20 चा लसावी काढा?

      Explanation:

      लसावी


      3) 35, 42 व 63 चा लसावी किती?

      Explanation:


      4) 12, 7, 5 चा लसावी काढा.

      Explanation: यात सामाईक भाग जात नाही म्‍हणून गुणाकार करणे. लसावी
      • दोन क्रमवार संख्‍यांचा मसावी नेहमी 1 असतो व लसावी त्‍यांचा गुणाकार असतो. उदा. 10 व 11 चा मसावी = 1 व लसावी
      • ज्‍या दोन संख्‍यांचा मसावी 1 असतो त्‍याला सहमुळ संख्‍या म्‍हणतात.
      • दिलेल्‍या दोन संख्‍यांचा गुणाकार म्‍हणजे त्‍यांच्‍या लसावी व मसावीचा गुणाकार असतो.
      • दोन क्रमवार सम संख्‍यांचा मसावी नेहमी 2 असतो.
      • मुळ संख्‍यांचा मसावी नेहमी 1 असतो व लसावी नेहमी त्‍यांचा गुणाकार असतो.
      उदा. 7, 13 व 19 मसावी = 1 लसावी
      • अंकगणितात लहानात लहान किंवा कमीत कमी असे शब्‍द आल्‍यास लसावी काढावे व मोठ्यात मोठी किंवा जास्‍तीत जास्‍त असे शब्‍द आल्‍यास मसावी काढावे.